TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टेलिकॉम ऑपरेटर्सना ट्रायचा दणका ; ‘ही’ सुविधा त्वरित सुरु करण्याचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनमधील एसएमएसची सुविधा बंद केल्याने ग्राहकांना असुविधेचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात ग्राहकांनी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कडे तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेऊन ट्रायने दूरसंचार कंपन्यांना दणका दिला आहे. देशातील टेलिकॉम कंपन्यांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी त्वरीत एसएमएस सुविधा सुरू करावी, असा आदेश ट्रायने दिला आहे.

काही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना ‘प्रीपेड व्हाउचर’मध्ये ‘आउटगोइंग एसएमएस’ सुविधा उपलब्ध करून देत नसल्याच्या तक्रारी ट्रायकडे आल्या होत्या. त्यानंतर ट्रायनं अशा कंपन्यांच्या सेवा धोरणांवर आक्षेप नोंदवला आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांच्या प्रीपेड खात्यांमध्ये पुरेशी रक्कम असूनही त्यांना ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’ सुविधेचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. पोर्टेबिलिसाठी आवश्यक असलेला युनिक पोर्टिंग कोड मिळवण्यासाठी निश्चित केलेल्या १९०० या क्रमांकावर त्यांना एसएमएस पाठवता येत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक तक्रारी ट्रायकडे आल्या आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

ट्रायनं जाहीर केलेल्या आपल्या सूचना पत्रात म्हटलं आहे की, ‘ग्राहकांना सेवा देणाऱ्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी, मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी रेग्युलेशन, २००९ अंतर्गत प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही श्रेणीतील मोबाइल फोन पोर्टेबिलिटी सुविधा द्याव्यात. ग्राहक वापरत असलेल्या व्हाउचरची किंमत विचारात न घेता, सर्वांना यूपीसीसंबंधित एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जावी. प्रीपेड व्हाउचर किंवा प्लॅनमध्ये मोबाइल नंबर पार्टेबिलिटीशी संबंधित एसएमएस पाठवण्याच्या सुविधेची तरतूद न करणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचं ट्रायनं म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

बिपीन रावत यांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षक वक्ता, नेता व अभिनेता असावा ; प्रा. वा.ना. आंधळे याचं प्रतिपादन !

February 7, 2023

सकल मराठा समाज साखळी उपोषण आंदोलनास जयंतराव पाटील यांची भेट !

October 14, 2022

भुसावळातील ‘चॅम्यियन’ दोन वर्षांसाठी हद्दपार !

September 7, 2023

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा : इति पाण्डेय !

January 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group