भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वे भुसावळ डिव्हिजनमधील ८ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे सुरक्षा बलाचे इन्स्पेक्टर जनरल मुख्यालयातून मुंबई येथून सोलापूर, पुणे, भुसावळ, नागपूर या डिव्हिजनमध्ये रेल्वे सुरखा बल आरपीएफ इन्स्पेक्टर म्हणजे पि आय यांच्याबद्दल यांचा आदेश आज निघाला आहे. यामध्ये भुसावळ डिव्हिजनमधील सात प्रमुख स्थनकावरील पी आय चे बदली झाली आहे.
या बदलीच्या जागी काही नावे खालील प्रमाणे आहेत
१) गंगादिन जाटव – रिजर्व
२) संजय कुमार वर्मा – अमरावती
३) संतोष सुरेश बस्वे – बुऱ्हाणपूर
४) सुनील कुमार सिंग – चाळीसगाव
५) सतेंद्र यादव – मुर्तिनापुर
६) राधाकृष्ण मिना – भुसावळ
७) रणबीर सिंग – शेगाव