TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतली धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची झाडाझडती !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 25, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ चाळीस सिलेंडरची व्यवस्था करून दिली. त्याचबरोबर अकरा पेशंट यांना जास्त प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने त्यांना देखील गोदावरी हॉस्पिटलला पाठवण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर दहा आरोग्य अधिकाऱ्यांची २४ तास ड्युटी धरणगाव येथील सेंटरला लावण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर औषध साठा संपलेला असल्यामुळे तातडीने औषधसाठा मागवण्यात आला. तसेच कामात दिरंगाई टाळाटाळ केल्यास त्यांनादेखील निलंबित करण्याचे आदेश प्रांत विनय गोसावी यांनी दिले आहेत. त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित सहाय्यक जिल्हा चिकित्सक डॉक्टर तासखेडकर, डॉ. सौ सोनटक्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सोनवणे, वैद्यकीय अधिकारी गिरीश चौधरी, डॉक्टर बन्सी, प्रांत विनय गोसावी, तहसीलदार नितींकुमार देवरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेना गटनेते पप्पू भावे, राहुल रोकडे, लोकमतचे पत्रकार कल्पेश महाजन उपस्थित होते.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

शहरातील हॉकर्स उपमहापौर कुलभूषण यांच्या भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

SSC-HSC Exam : कधी, कुठे आणि कशी… जाणून घ्या SSC-HSC Offline परीक्षेबद्दल सर्व काही

February 4, 2022

जलसमाधी मिळालेल्या चारही मित्रांचे मृतदेह शोधण्यात यश !

August 20, 2023

‘महात्मा गांधी आणि पोलीस’ विषयावर पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांचे ऑनलाईन व्याख्यान !

October 1, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ७ ऑगस्ट २०२४ !

August 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group