TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2022
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं आज निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. संतुर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

1956 साली त्यांनी व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या गाण्याला संगीत दिलं होतं. 1967 साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ती कालांतरानं खूपच प्रसिद्ध झाली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीनं त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिलं. त्याची सुरुवात 1980 साली ‘सिलसिला’ चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने ‘शिव-हरी’ या नावानं संगीत दिलं होतं. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर, फासले (1985), चाँदनी (1989), लम्हे (1991), डर (1993) हे आहेत.

READ ALSO

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय तसेच, आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 1985 मध्ये बाल्टीमोर, संयुक्त राज्यची मानद नागरिकता सुद्धा मिळाली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांना सन 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, सन 1991 साली पद्मश्री, तसेच 2001 मध्ये पद्म विभूषण या सन्मानानं पंडितजी यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 मध्ये झाला. ते मूळचे जम्मू येथील रहिवाशी. 1999 मध्ये त्यांनी रेडिफला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला सुरुवात केली होती. संतूर वादन करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली. आईच्या इच्छेनुसार, त्यांनी संतूर वादनास सुरुवात केली. शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि आपल्या आईचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचं पहिलं सादरीकरण 1955 मध्ये मुंबईत केलं होतं. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यानं संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

ऐकावं ते नवलच ! लाईट गेली आणि भर लग्नात नवरदेव-नवरीच बदलले ; दोन बहिणींच्या लग्नातील अजब गोंधळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात महात्मा बळीराजांची मिरवणूक व प्रतिमेचे पूजन

October 26, 2022

श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

February 24, 2025

दंग्यांचं राजकारण करून देशाला बदनाम का केलं जातंय? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

May 7, 2021

नवरात्रीनिमित्त ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान ; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा !

September 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group