TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनपाच्या २० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

vijay waghmare by vijay waghmare
September 27, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची गती वाढविण्यासाठी आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णय घेत विविध विभागांतील २० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे आस्थापना, आरोग्य, महसूल, विद्युत, मार्केट व अतिक्रमण निर्मूलन विभागांतील कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न आहे.

बदल्यांच्या आदेशात आस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे यांच्याकडे आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनुभा भट यांना पदाचा कार्यभार सोपविला आहे. त्यांचा पदभार भाऊसाहेब बागुल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. भोजराज काकडे यांच्याकडे मुळ कारभार सांभाळून महसूल उपायुक्त यांचे स्वीय सहायक म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता एस. एस. पाटील यांच्याकडे प्रभाग समिती कार्यालय क्रमांक दोनच्या प्रभाग अधिकारी पदाची धूरा देण्यात आली असून मिळकत व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. गौरव सपकाळे यांच्याकडे मार्केट वसुली अधिक्षक या मूळ पदासह मिळकत व्यवस्थापन, घरकुल वसुली, भाडे पट्टे व व्यवसाय परवाना विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. संजय ठाकुर यांच्याकडे आस्थापना अधीक्षक पदासह जाहिरात परवाना व नियंत्रण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. चेतन ठाकरे यांच्याकडे जाहिरात परवाना व नियंत्रण विभाग, तर राहुल सुशील यांना जन्म-मृत्यू विभागात प्रभारी पदभार देण्यात आलेला होता. आता त्यांच्याकडील महिला व बालकल्यान विभागाचा पदभार काढून जन्म मृत्यू नोंदणी विभागाचा पुर्णवेळ पदभार देण्यात आला आहे. तसेच मंगेश पाटील यांची प्रभाग समिती क्रमांक एक मधून आस्थापना विभागात बदली झाली असून यांच्याह अन्य कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
Next Post

कवी महानोर यांचे साहित्यासह शेती, पाण्यासाठी मोलाचे कार्य - अशोक जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पहूर येथील आईस फॅक्टरीत स्फोट ; अमोनिया वायूची गळती, अनेक जण बाधित !

August 14, 2024

वकिलांच्या फीसाठी सर्व दागिने विकले – अनिल अंबानी

September 26, 2020

धरणगावात इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन !

December 12, 2020

भुसावळ : गोजोर्‍यातील धाडसी चोरीचा उलगडा ; अट्टल चोरट्यांना अटक !

August 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group