TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश, ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाव्दारे शासकीय वसतीगृह योजना कार्यान्वित आहे. विभागीय व जिल्हास्तरावर, तालुका व ग्रामीण स्तरावर इयत्ता ८ वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या नविन व जुने विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, जि जळगाव अंतर्गत एकुण १७ आदिवासी मुला/ मुलींचे शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. या सर्व वसतीगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ करीता प्रवशे अर्ज www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी (नविन व जुने) महाविद्यालय प्रवेशाच्या आधारावर विविध अभ्यासक्रमासाठी वेळापत्रकानुसार दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत, नविन व जुन्या विद्यार्थ्यानी अर्ज भरण्यापुर्वी संकेतस्थळावर दिलेल्या user manual चे वाचन करुन त्या आधारे अचुक अर्ज भरावा. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नोदणी (registration) करावे. नावनोदणी नंतर प्राप्त user id व passward चा उपयोग करुन अर्ज भरावा. अर्ज भरण्यासाठी नविन विद्यार्थ्यानी Hostel Addmission मधील New Addmission हा पर्याय काळजीपूर्वक निवडावा. जे विद्यार्थी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात (जूने विद्यार्थी) प्रवेशित होते, अशा विद्यार्थीनी चालू शैक्षणिक वर्षात देखील अर्ज भरणे आवश्यक आहे. याकरीता Hostel Addmission यामध्ये Renew Hostel Addmission हा पर्याय काळजीपूर्वक निवडून पुढील अर्ज भरावा.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

जुन्या विद्यार्थ्यांनी युझर आयडी व पासवर्ड मिळणेसाठी www.swayam.mahaonline.gov.in या वेबसाईडच्या होमपेजवर forgot password चा वापर करावा यामध्ये आवश्यक ती माहिती भरुन पासवर्ड रिसेट करुन घ्यावा. वसतीगृह प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याने प्रथम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. वसतीगृहासाठी अर्ज करतांना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा. मागील वर्षी मिळालेले गुण/ गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र क्रमांकासहित, टी.सी. चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा/ महाविद्यालयाचे बोनाफाईड/प्रवेश पावती, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बॅकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स, वैद्यकीय दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे) विद्यार्थ्यानी सोबत बाळगावीत.

सन २०२० – २१ आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक इयत्ता/ अभ्यासक्रम – pre-Matric इयत्ता ८ वी ते १० वी- अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक -१२ जानेवारी, २०२१ आहे. नविन विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे- १५ जानेवारी, २०२१, निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी -१८ जानेवारी, २०२१ ते २२ जानेवारी २०२१ इयत्ता ११ वी व १२ वी – १२ जानेवारी, २०२१ – नविन विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे -१५ जानेवारी, २०२१- निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी – १८ जानेवारी, २०२१ ते २२ जानेवारी २०२१ पर्यंत राहील.

वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प यावल यांना राहतील. असे प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन प्राप्त, कृषि उत्पादनांची मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी आढावा बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव शहरात प्लास्टिक वेस्टपासून रस्ते तयार करावे ; इनरव्हील क्लब न्यू जेनचे निवेदन

March 22, 2022

दारुची दुकानंही बंद होणार? ; राजेश टोपेंनी दिला इशारा, म्हणाले..

January 9, 2022

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते धरणगावात भाजपच्या शाखांचे उद्घाटन !

July 24, 2021

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ; पुण्यातून एकाने केला दारुच्या नशेत फोन !

April 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group