TheClearNews.Com
Thursday, June 19, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून ‘स्वच्छांजली’ द्वारे महात्मा गांधीजींना आदरांजली !

‘राष्ट्रीय स्वच्छता अभियाना’त सहभाग !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड, गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टसह कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियानांर्तगत संस्थात्मक व सार्वजनिक स्तरावातील सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या पुर्वदिवशी विशेष ‘स्वच्छांजली’ मोहिम राबविण्यात आली. सहकाऱ्यांनी अतिरिक्त श्रमदान करीत कार्यरत परिसरात साफसफाई केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सर्व सहकाऱ्यांना ‘स्वच्छांजली’ मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.

जैन अॅग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क व डिव्हाईन पार्क मधील सर्व सहकाऱ्यांनी फुड पार्कच्या मेन गेटपासून ते जुना जकात नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता मोहिम सकाळी १० ते ११ यावेळेत राबविली. यात प्लास्टीक कचरासह पर्यावरणाचे संवर्धन याविषयीसुद्धा जनजागृती करण्यात आली. स्वच्छांजली मोहिमेत विजय मुथा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. अनिल पाटील, पी. एस. नाईक, आशिष भिरूड, सी. आय. देसर्डा, श्री. ललवाणी, बालाजी हाके, संजय पारख, विकास मल्हारा, विजय जैन, अनिल जोशी, डॉ. भारद्वाज, संजय चौधरी, सुनिल खैरनार, सुनील गुप्ता, विनोद पंडीत, व्ही. पी. पाटील, डॉ. मिश्रा, संजय सोन्नजे, जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, डॉ. ठाकरे, राजेश आगीवाल, अभिजीत शुक्ल, अतुल इंगळे, डॉ. इंगळे, दीपक चांदोरकर, डॉ. जयश्री. महाजन, अझिझ खान, आर. बी. येवले, सतिश खडसे, गांधी रिसर्च फाऊंडेशन चे उदय महाजन, गिरिश कुलकर्णी, मदन लाठी, सुधीर पाटिल, नितिन चोपडा, जे. बी माथ्यू, अनुभूती स्कूलचे श्री. भुसांडे, विक्रांत जाधव, भिकन खम्बायत यांच्यासह प्रत्येक विभागातील सर्व सहकारी उपस्थित होते. यामध्ये जैन फुड पार्क मधील टिश्यूकल्चर लॅबमधील महिलांनीसुद्धा सक्रिय सहभाग घेत कार्यलयीन आवारात विशेष स्वच्छता मोहिम राबवली.

READ ALSO

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2025

तर जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा येथील सहकाऱ्यांनी जैन प्लास्टिक पार्कच्या मुख्य गेट पासून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ते बांभोरी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छांजली मोहीम राबविली. यात कंपनीचे सेक्रटरी अवधुत घोडगावकर, सी. एस. नाईक, लक्ष्मीकांत लाहोटी, दिलीप येवलेकर, व्ही. एम. भट, राजीव सरोदे, एस. सुकुमार, अशोक कटारिया, दिलीप सांखला, हेमंत पेढणेकर, विजय शुक्ला, सतिषचंद्र मंगल, मिलींद खारूल, राजेंद्र महाजन, सुनील शहा, महेश इंगळे, अतीन त्यागी, राजश्री पाटील, अश्विनी खैरनार, संगिता खंबायत, श्रद्धा घारे, माया गुजराथी, चारूलता पाटील, नेहा ठाकरे यांच्यासह कंपनीतील वरिष्ठ सहकाऱ्यांसह सर्व विभागातील सहकारी सहभागी झालेत. दरम्यान प्लास्टीक पार्कच्या सहकाऱ्यांनी टाकरखेडा व पाळधी येथेसुद्धा स्वच्छांजली मोहिम राबविली.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जैन इरिगेशनच्या स्वच्छांजली उपक्रमाचे कौतूक करत सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविला. पर्यावरणाचे संरक्षण, आरोग्यहित रक्षण व अपघातमुक्ती अशा त्रिसुत्री असलेल्या अभियानात सार्वजनिक परिसरांची स्वच्छता राखणे हि आपली वैयक्तिक तसेच सामुदायिक जबाबदारी आहे अशी शिकवण देणाऱ्या पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार संस्थात्मक स्तरावरील सहभाग जैन इरिगेशन सिस्टीम्स व विविध आस्थापनांनी तसेच सामाजिक अंग असलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांनी सहभाग घेतला. पर्यावरण संरक्षण, आरोग्यहित रक्षण व अपघातमुक्ती ह्या उदात्त अभियानात स्वेच्छापुर्वक उत्स्फूर्त सहभाग सहकाऱ्यांनी घेतला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही सहभाग घेतला. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छांजली’ मोहिम यशस्वीतेसाठी संजय सावंत, बाळू साबळे, आर. एस. पाटील, किशोर पाटील यांच्यासह हाऊसकिपींग विभागातील सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2025

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
गुन्हे

घरगुतीमधून कमर्शियल सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा

June 18, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2025

June 18, 2025
Next Post

भुसावळात पेढे भरवत जेष्ठ नागरिक दिन साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यालयाच्या परिसरात दुर्गंधी, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात ; जलील पटेल करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

August 10, 2021

संतापजनक : १४ वर्षीय मुलगी अत्याचारातून गर्भवती ; भुसावळ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 4, 2023

पुणे हादरले ! ११ वर्षीय मुलीवर गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात लैंगिक अत्याचार

March 24, 2022

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, दोन तरुणांसोबत घडलं भयंकर !

September 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group