TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात ट्रक चालक तरुणाचा खून, दोघांना अटक ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ट्रक चालक तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. सागर रमेश पालवे (वय 25, मालदाभाडी, ता.जामनेर), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मुलीशी बोलतो या कारणावरून त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे.

सागर पालवे हा आई व वडील यांच्यासोबत जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे वास्तव्याला होता तर गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते जळगाव येथील विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून कामाला होता. गुरूवार, 7 सप्टेंबर रोजी त्याचे काही लोकांसोबत वाद झाल्यानंतर शुक्रवार, 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्याचा ट्रान्सपोर्ट नगरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.अच्छा यांनी मयत घोषीत केल्यानंतर प्राथमिक तपासात सागर पालवेचय अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने अज्ञातांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करीत दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली. तरुणाच्या खुनानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

दरम्यान, मुलीशी बोलतो या कारणावरून सागरचा त्याच्याच दोन सहकाऱ्यांनी काठ्यांनी मारहाण करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, सागरचा घातपात झाल्याचा आरोप करीत संशयितांना अटक करीत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने जिल्हा रुग्णालयात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. मृत सागर पालवे यांच्या पश्चात आई नीलम, वडील रमेश व एक विवाहित बहीण असा परिवार आहे,

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
Next Post

भरधाव आयशरने सहा वर्षीय चिमुरडीला चिरडले ; पारोळा पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वस्तात सोने देण्याचा बहाण्याने विरारच्या सराफाला साडेतीन लाखांत गंडवले !

December 12, 2023

धरणगावात पोलीस कारवाईचा अतिरेक ; शहरी हद्दीत दंडाच्या पावत्या चक्क पंचायत समितीच्या !

May 31, 2021

कोरोनावर लसीकरण प्रभावी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार

March 22, 2021

जळगावात जावायाने सासऱ्याला ४८ लाखांत गंडवले !

December 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group