TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागपुरातील ३० लाखांच्या खंडणीप्रकरणी चाळीसगावातील साथीदारासह दोघांना अटक !

TET नंतर हवाल्याचेही चाळीसगाव कनेक्शन उघड !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांच्या नावाने सुपारी व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्यात आली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी चाळीसगाव येथील संतोष मानधनिया याला ताब्यात घेतले असून दोन हवाला व्यावसायिक यांनाही अटक केली आहे. नरेश परमार आणि स्तन राणा (हवाला) तसेच संतोष मानधनिया अशी या तिघांची नावे आहेत. दरम्यान, यातील मुख्य आरोपी सौरभ केसवानी अद्याप फरार आहे.

सुपारी व्यापारी अनुप महेशचंद्र नगरिया याला २७ जानेवारीला पोलिसांनी अटक केली होती. तो कारागृहात पोहोचल्यानंतर आरोपी मनोज वंजानी आणि अशोक वंजानी यांनी अनुपचे इंदोर (मध्य प्रदेश) निवासी मोठे बंधू अनिल यांना, ”आता तुझा भाऊ कारागृहातून कधीच बाहेर येणार नाही” त्याला बाहेर काढायचे असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांशी संधान साधावे लागेल, असे सांगून ६० लाखांची खंडणी मागितली. हे काम जळगावमधील सौरभ केसवानी हा करून देतो, अशी थाप मारली. सौरभचे व्हॉटसॲप कॉलवर नगरियासोबत बोलणे करून दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून नगरिया यांनी ३० जानेवारीला वंजानीच्या मेयो चौकातील वासन वाईन शॉपमध्ये ३० लाख रुपये आणून दिले. नंतर ते ३० लाख सौरभ केसवानीकडे पोहोचविण्यात आले.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

असे फुटले बिंग

दरम्यान, अनुप नगरियाला जामीन मिळाला अन् आरोपी त्याच्या व मोठ्या भावाच्या मागे उर्वरित ३० लाख रुपये मिळावे म्हणून तगादा लावू लागले नगरिया यांनी आपल्या व्यापारी मित्रांना हा प्रकार सांगितला. त्याची कुणकुण पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना लागली. अमितेशकुमार यांनी अनुप नगरियाकडे चौकशी केली असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन सोमवारी तशी तक्रार नोंदवली. त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. वंजानी बंधूनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथके चाळीसगाव, जळगाव, सूरतमध्ये पोहोचली. इकडे परमार आणि राणाला अटक करण्यात आली, तर तिकडे चाळीसगावमध्ये मानधनीयाला अटक करण्यात आली. त्यांना आज नागपुरात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. परमार आणि राणा इतवारी, गांधीबागमध्ये हवालाचा व्यवसाय करतात, तर संतोष हा चाळीसगाव (खान्देश) येथे हवाला चालवतो. या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ केसवानी फरार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
Next Post

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्घाटन

January 17, 2021

बलून बंधाऱ्यांसाठी राज्य शासनाचे प्रमाण पत्र मिळताच निधीचा मार्ग मोकळा : खा. उन्मेश पाटील

October 14, 2020

धरणगावच्या प्रा.सी.एस.पाटील यांना सूर्योदय सेवारत्न पुरस्कार जाहीर !

September 23, 2020

‘अनुभूती स्कूल ला तिहेरी मुकुट’ ; जळगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२३ संपन्न !

August 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group