TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जम्मू काश्मीरमध्ये पेट्रोलिंगदरम्यान भारतीय लष्काराचे दोन जवान शहीद

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण नियंत्रण रेषेपासून (एलओसी) सटी अग्रीम चौकीजवळ शनिवारी पेट्रोलिंगदरम्यान स्फोट झाला. या स्फोटात दोन लष्कराचे दोन जवान शहीद झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

 

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

 

भारतीय लष्कराने सांगितले की, नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराचे पथक पेट्रोलिंग करत होते, त्याचवेळी नियंत्रण रेषेजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात एक लष्करी अधिकारी आणि एक जवान गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

 

भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटलं की, शहीद लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत सिंग हे शूर आणि त्यांच्या सेवेसाठी अत्यंत वचनबद्ध होते. कर्तव्य बजावताना त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने (१६ कॉर्प्स) ट्विटरवर सांगितलं की, “नौशेरा सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत असताना माइन स्फोट झाला. या स्फोटात आणखी एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

दोन्ही जवानांचा फोटो शेअर करताना १६ कॉर्प्सनं लिहिलं की, “व्हाइट नाइट कॉर्प्स आणि लष्कराच्या सर्व रँक शूर लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत सिंग यांना सलाम करतात. ज्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिलं आहे. सैन्य त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करते. लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील रहिवासी होते. दुसरीकडे, शिपाई मनजीत सिंग हे पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी होते.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

'या' व्यक्तीचे वानखेडेंशी नाते काय? ; यास्मिन वानखेडेंबद्दल फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : क्रिकेट खेळताना २२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू !

January 1, 2024

मलिक फाऊंडेशन’तर्फे फारूक शेख कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

February 2, 2021

अजित पवारांना कोरोनाची लागण नाही : पार्थ पवार

October 22, 2020

‘गलती से मिस्टेक’ – भरसभेत ज्योतिरादित्य शिंदेंकडून काँग्रेसला मत देण्याचे आवाहन

November 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group