TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवगिरी कल्याण आश्रम अंतर्गत जिल्हास्तरीय खेल कुद स्पर्धा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

धरणगाव(प्रतिनिधी) येथील आज बालकवी ठोंबरे माध्यमिक विद्यालयात देवगिरी कल्याण आश्रम अंतर्गत क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा आर एन महाजन,चंदन पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील आश्रम शाळेतील खेळाडू उपस्थित होते. खेळाडूंसाठी अल्पो आहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
विजेते व उपविजेते संघास कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक यांच्यामार्फत खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्यक्त केले.
त्यावेळी उपस्थित,एस एस पाटील,कैलास माळी,सचिन सूर्यवंशी, डॉ धीरज कुमार बाजपाई, इनेतजी गावित,एम एच चौधरी,डॉ पंकज अमृतकर, डी एस देवरे,कल्पेश महाजन,गीतांजली टोळकर, रोहिणी फंड,अनिल पाटील,नीलिमा येवले,मानसी येवले,सोनी बारेला,चित्रा पुराणिक,तृप्ती जाधव,कविता आहेरराव, यांच्यासह अनेक उपस्थित होते त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश पाटील प्रास्ताविक पल्लवी शिंगाने तर आभार डॉ सूचित जैन यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

चाळीसगाव हादरलं : कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेचा केला खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगरच्या वीरपुत्राला जम्मू कश्मीरमध्ये वीरमरण !

August 8, 2022

बीएचआर घोटाळा : पोलीस येणार तेवढ्यात आ.पटेल झाले होते इंदूरमधून पसार !

July 8, 2021

मोठी बातमी : भुसावळ आणि मनमाड येथे ५९ अल्पवयीन मुलांची सुटका ; पाच संशयित ताब्यात !

May 31, 2023

महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या हाती !

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group