TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी घटना : बसच्या धडकेत दोनवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) स्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्यास पिशोरकडे येणाऱ्या बसने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात साखवेल येथे मंगळवारी (दि.१६) दुपारी घडला. स्वराज संतोष निकम असे मृत मुलाचे नाव आहे.

स्वराज हा वासडी शिवारातील साखरवेल नजीक रोडवरील घरासमोर उभा होता. कन्नडहुन पिशोर येणाऱ्या बसला एका कारने हुलकावणी दिल्याने बस (एम एच २० बी एल १४५१) रस्त्याच्या कडेला उतरली, यात उभ्या असलेल्या स्वराजला बसचा धक्का लागला. यात स्वराजच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी कन्नड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

उपचरादरम्यान स्वराजचा मृत्यू झाला. चालक छगन बाजीराव बांगर यांनी बस पिशोर ठाण्यात आणून स्वत: हजर झाला. पिशोर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे व बिटअंमलदार पंढरीनाथ इंगळे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

चेहऱ्याला दुपट्टे बांधून हल्लेखोरांनी सिनेस्टाईल दोघांवर चढवला हल्ला ; धारदार शस्त्राने भोसकून तरुणाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात मतदान जनजागृती संदर्भात मुख्याध्यापकांची बैठक उत्साहात !

April 7, 2024

पीचडी २०१९च्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कालावधी फी भरल्यापासून गृहीत धरा : विरेश पाटील

August 5, 2021

बिग ब्रेकिंग : जीएसटी घोटाळा १०० कोटीच्या घरात ; मुख्य सूत्रधार जळगावचा !

March 5, 2021

बालकवी ठोंबरे म्हणजे मराठी साहित्याला पडलेलं गोड स्वप्न : डॉ.संजीवकुमार सोनवणे !

August 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group