TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बेंगळुरू (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात नाईक हे जखमी झाले. तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे प्रवास करीत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासोबत पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे.

जखमी झालेल्या नाईक यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केला आहे. नाईक यांच्यावर गोव्यात योग्य उपचार करण्यात यावे, अशी सूचना मोदींनी मुख्यमंत्री सावंत यांना केली आहे. पुढील उपचारासाठी नाईक यांना गोव्याला हलविण्यात आलं आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या अंकोला तालुक्यातील एका गावाजवळ श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात झाला. या घटनेत श्रीपाद नाईक जखमी झाले. तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या नाईक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. नाईक हे पत्नीसह येल्लापूरहून गोकर्णाला चालले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारमध्ये नाईक यांच्यासह एकूण चार जण होते. या भीषण अपघातात श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह नाईक यांच्या स्वीय सहायकाचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती उत्तरा कन्नडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिवप्रकाश देवराजू यांनी दिली. नाईक यांना योग्य उपचार द्यावेत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पंतप्रधान मोदींनी फोन केला. श्रीपाद नाईक यांना उपचारासाठी गोव्याला हलविण्यात आलं आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दरम्यान, श्रीपाद नाईक यांच्या पत्नीच्या निधानावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शोक व्यक्त केला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. नाईक यांना योग्य उपचार देण्यात यावेत, असं राजनाथ सिंह म्हणालेत. तर गरज पडल्यास त्यांना पुढील उपचारासाठी विमानाने दिल्ली हलवावं, असंही राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितलं. श्रीपाद नाईक हे गोव्यातील मोठं प्रस्थ आहे. गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या निकटवर्तींयापैकी एक आहेत. गोव्यातील भाजपचा चेहरा म्हणूनही त्यांचा ओळखलं जातं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’साठी निवड

January 24, 2022

पत्रकार सूर्यकांत कदम यांना पत्रकार भूषण पुरस्कार

October 18, 2022

पोलीस भरतीसाठी उंची वाढवण्याचा प्रयत्न फसला, उमेदवाराने लढवलेली शक्कल बघून पोलीसही चक्रावले !

October 30, 2021

खळबळजनक ! एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या ; मृतांमध्ये दोन महिला गर्भवती

May 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group