TheClearNews.Com
Monday, July 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्रकार सूर्यकांत कदम यांना पत्रकार भूषण पुरस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2022
in चाळीसगाव, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) : दैनिक भास्कर चे चाळीसगाव तालुका प्रतिनिधी व आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे (ऑल इंडिया पत्रकार संघटना) महाराष्ट्र प्रदेश महासचिव सूर्यकांत कदम यांनी संघटनेत व पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना संघटनेच्या वतीने देशपातळीवरील मानाचा असा पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील श्री बालाजी मंगल कार्यालय येथे संघटनेचा 22 वा स्थापना दिवस दि 16/10/22 रोजी साजरा झाला त्यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रमोद वाचस्पती होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल होते तर कार्यक्रमास आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे संयुक्त भारत प्रभारी अजयकुमार मिश्रा, राष्ट्रीय महासचिव संजय पांडे, यु पी चे प्रदेश सचिव डॉ बृजेश यदुवंशी, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख लूनेश्वर भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष रशीद खान, विदर्भ प्रमुख सोमेश्वर जेवडे, एम पी बुऱ्हाणपूर जिल्हा अध्यक्ष राहुल खंडेराव, जिल्हा कोषाध्यक्ष रुपेश वर्मा, मेळघाट अमरावती अध्यक्ष आरिफ खान पठाण, धुळे जिल्हा अध्यक्ष रोहितदास वानखेडे आदी पदाधिकारी, सदस्य पत्रकार उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रमोद वाचस्पती, आमदार राजकुमार पटेल, संयुक्त भारत प्रभारी अजयकुमार मिश्रा, राष्ट्रीय महासचिव संजय पांडे, यु पी चे प्रदेश सचिव डॉ बृजेश यदुवंशी यांच्या हस्ते सूर्यकांत कदम यांना देशपातळीवरील मानाचा असा पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

READ ALSO

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जुलै 2026 !

July 13, 2026
गुन्हे

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

July 12, 2026
Next Post

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चंद्रपूर : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन !

May 30, 2023

महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठीखानदेश महोत्सव उपयुक्त !

December 31, 2023

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026

कोविडमुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य, बालसंगोपनाचा खर्चही करणार !

June 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group