धरणगाव (प्रतिनिधी) येथील काही दिवसांपूर्वी सैनिकमध्ये नौकरीला असलेले पारस महाजन हे आपल्या घरी धरणगाव येथे सुट्टीवर आलेले असताना एका नाईट ग्रुप तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
पारस महाजन हे देशसेवेसाठी सियाजी नेते जात असल्याकारणाने नाईट ग्रुप तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिपक वाघमारे, राजेंद्र ओस्तवाल, सिताराम मराठे, संजय चौधरी, समीर भाटिया, आनंद पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.
















