TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहातील अनिष्ट बाबी बंद कराव्यात ; जयसिंग वाघ यांचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विवाहात आजही अनेक अनिष्ट चालिरिती , पैशाची उधळपट्टी , रुसवे , फुगवे सुरु असून विवाह पाच पाच तास उशीराने लावणे. मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी करणे हे सर्व प्रकार बंद करावे, असे स्पष्ट आवाहन प्रसिद्व साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.

‘जाणीव परिवार’तर्फे जळगाव येथे आयोजित १३ व्या बौद्ध वधु , वर , पालक परिचय मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरुन भाषण करतांना वाघ बोलत होते . या प्रसंगी ९८ युवक , युवती यांनी आपला परिचय करुन दिला , चर्चेअन्ति ५ विवाह जुळविण्यात आले. जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की, आज सरकारी नौकरी एक दुर्मिळ बाब झाली आहे , आर्थिक स्तर कमी कमी होत आहे , शिक्षणाचे प्रमाण घटत आहे या बाबींचा विचार प्रत्येक मुला मूली ने तसेच पालकांनी करणे गरजेचे आहे , विनाकारण अवास्तव अपेक्षा ठेउ नये. कार्यक्रमाच्या सुरवातीस भगवान बुद्ध व बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन पूज्य भन्तेजी संघरत्न यांच्या हस्ते करण्यात आले , त्यांनी बुद्ध वंदना घेऊन मार्गदर्शन केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

मिलिंद केदार यांनी सुद्धा मार्गदर्शन करुन आदर्श विवाह घड़उन आणावे असे आवाहन केले , संयोजक युवराज वाघ यांनी प्रास्ताविक केले व बारा वर्षात किमान शंभर विवाह जुळविन्यात यश आले , या वर्षी चार राज्यांमधुन युवक युवति आल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त पोलीस दिनकर अडकमोल , आभार जगदीश गाढ़े यांनी केले , मंचावर विश्वास बिरहाडे , उषा वाघ , गिरधर निकम , अनंत कोचुरे होते , या प्रसंगी युवक युवती यांची सूची प्रकाशित करण्यात आली. सुधा वाघ , राजू वारडे , श्रीकांत तायड़े , दिलीप तासखेड़कर , दिलीप सपकाले , नीलेश सेंदाने , प्रमोद पाटील , शरद बिरहाडे , विजय म्हस्के यांच्या सह नागरिक मोठ्या संखेने हजर होते .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
Next Post

रस्त्यावर रमत-गमत, खाता-पिता मिळाला फिटनेसचा फंडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते : गृहमंत्री अनिल देशमुख

February 15, 2021

सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग !

September 14, 2022

प्रेमात अडसर ठरणाऱ्या लेकासाठी मातृप्रेम आटले ; मुलाचाच केला खून

February 20, 2022

तुम्ही खुशाल सीडी लावा, तुम्हाला कोणी रोखले आहे? : चंद्रकांत पाटील

December 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group