TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२०२१ कवींच्या २०२१ कवितांचा ‘महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या २०२१ साली २०२१ कवींच्या २०२१ कवितांचा ‘महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रभारी प्रकुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. म. सु. पगारे, जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. सुधीर भटकर,मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. आशुतोष पाटील, ग्रंथालय संचालक डॉ. अनिल चिकाटे, मराठी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून डॉ. संजीवकुमार सोनवणे उपस्थितीत झाले.

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

आज महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी या महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. नांदेड येथील साहित्यिक तथा या ग्रंथाचे संपादक अशोककुमार दवणे यांनी दोन वर्षाच्या परिश्रमातून या महाग्रंथाची निर्मिती केली असून यात देशभरातील तब्बल दोन हजार एकवीस कवींच्या दोन हजार एकवीस कवितांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच या महाग्रंथाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : सुनील झंवर याचा जामीन अर्ज फेटाळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संत रोहिदास चर्मोद्योग व विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

October 20, 2020

स्व. विनायक मेटे यांना धरणगावात वाहिली श्रद्धाजंली !

August 16, 2022

धरणगाव तहसीलदारांनी घेतला मतदानाचा आढावा !

May 1, 2024

बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर ‘या’ दिग्दर्शकाने केली मुस्लिम धर्म त्याग करण्याची घोषणा ; कारण…

December 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group