TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रस्त्यावर रमत-गमत, खाता-पिता मिळाला फिटनेसचा फंडा !

जीतो लेडीज विंग व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2023
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरवासियांचे मनोरंजन व्हावे आणि आरोग्याच्या दृष्टीने पहाटे उठण्याची सवय लागावी यासाठी जीतो लेडीज विंग आणि युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे रविवारी काव्यरत्नावली चौकात ‘हॅप्पी स्ट्रीट’चे आयोजन करण्यात आले होते.

जीतो लेडीज विंग आणि युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे रविवारी सकाळी ६.३० ते ९.३० दरम्यान काव्यरत्नवली चौकात हॅप्पी स्ट्रीट (आनंदी रस्ता)चे आयोजन करण्यात आले होते. जळगावात प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी योगा सत्राने हॅप्पी स्ट्रीटची सुरुवात झाल्यावर झुम्बा डान्सने रंगत वाढवली. विविध प्रकारच्या खेळांचा आनंद लुटल्यावर पौष्टिक खाद्यपदार्थाच्या मेजवानीचा सर्वांनी आनंद घेतला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

रविवार असून देखील तब्बल २ हजारावर जळगावकरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. उपक्रमासाठी जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, प्रमोद कोगटा, महेंद्र रायसोनी, जैन स्पोर्ट्स अकॅडमी, लखीचंद जैन, जितेंद्र कोठारी, विक्रम मुनोत, एवंत bagrecha,प्रदीप जैन, संतोष अग्रवाल यांचे सहकार्य लाभले. स्वाती जैन यांनी योगा शिकवला तर सागर व लोकेश यांनी झुंबा डान्सचे प्रशिक्षण दिले. नृत्य प्रशिक्षण विकास जोशी यांनी दिले. साधनाश्रमच्या मुलांनी देखील नृत्य सादर केले तसेच पोलीस क्लबच्या विद्यार्थ्यांनी तायक्वांदो व स्केटिंग प्रात्यक्षिक सादर केले. प्रसंगी लाफिंग क्लब, पिंकेस्थान ग्रुप, रनर्स ग्रुपची उपस्थिती होती. प्रसंगी सर्वांची फ्री बोन डेन्सिटी व कॅल्शिअम तपासणी देखील करण्यात आली.

कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जीतो लेडीज विंगच्या अध्यक्षा निता जैन, सचिव सुलेखा लुंकड, युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, जितो सदस्य,तसेच ज्योती जैन, रम्या राजकुमार, प्रीती अग्रवाल आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी संध्या कांकरिया, शीतल जैन, डॉ.सोनाली जैन, प्रणिता चोरडिया, स्वाती जैन,मोना जैन, डॉ. डिम्पल पिपरिया, प्राची जैन, साधना गांधी, कविता भंडारी, वर्षा चोरडिया, दीपा राका, गरिमा राका, खुशबू टाटीया, सारिका संघवी, प्रीती जैन, नितीन चोपडा, अरविंद देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
Next Post

ढिसाळ नियोजनामुळे बचत गटांच्या स्टॉलचे नुकसान ; दिनेश भोळेंची आयुक्तांकडे तक्रार, कारवाईचीही मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार सुनील टिगरे यांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट !

February 4, 2021

राज्यात 13 जिल्ह्यांमध्ये अटल भूजल योजना राबविणार

October 14, 2020

जळगाव जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

December 23, 2021

काय सांगता ! दोन दसरा मेळावे होणार? शिंदे गटाची तयारी सुरू

September 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group