TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमेरिकेचा एकाच दिवसात ३,२६३ रुग्णांचा बळी ; ‘फायजर’च्या लसीला मंजुरी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2020
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) कोरोनाने बुधवारी एकाच दिवसात ३,२६३ रुग्णांचा बळी घेतल्यानंतर अमेरिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागार समितीने अखेर फायजरच्या लस वापराला मंजुरी दिली आहे. आता अमेरिकेत आणीबाणीच्या काळात ‘फायझर-बायोएनटेक’ची लस वापरता येणार आहे.

कोरोनाने बुधवारी एकाच दिवसात ३,२६३ रुग्णांचा बळी घेतल्यानंतर अमेरिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता फायझर आणि बायोएनटेकच्या कोविड-१९ लशीच्या आणीबाणीच्या काळातील वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेने लसवापराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे तब्बल २ लाख ९२ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन दिवसांपूर्वी एका दिवसात तीन हजारांहून अधिक मृत्यू नोंदवले गेले. हा जगातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा मृतांचा आकडा आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेच्या ‘एफडीए’च्या अंतर्गत येणाऱ्या लस व संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीची बैठक झाली. आठ तासांच्या चर्चेनंतर अमेरिकी औषध कंपनी फायझर व जर्मन औषध कंपनी बायोएनटेक यांची संयुक्त निर्मिती असलेली लस आणीबाणीच्या स्थितीत वापरण्याची शिफारस ‘एफडीए’ला करण्याचा निर्णय मतदानाद्वारे घेण्यात आला. लशीच्या वापराच्या बाजूने १७ व विरोधात ४ मते पडली व एक सदस्य तटस्थ राहिला होता. त्यानंतर ‘एफडीए’ने या शिफारशी स्वीकारल्या असून आणीबाणीच्या काळात रुग्णाला ‘फायझर’ची लस दिली जाणार आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

धरणगावात इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश !

May 29, 2021

राज ठाकरे १ ते ९ मार्च दरम्यान अयोध्या दौरा करणार !

January 29, 2021

धरणगावात बस अडकली खड्ड्यात, सुदैवाने प्रवासी बचावले !

May 4, 2023

आरोप सिद्ध झाले नाही तर ‘त्यांना’ जोड्याने मारणार ; संजय राऊत भडकले !

January 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group