TheClearNews.Com
Thursday, July 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

कुऱ्हा गावाजवळील घटना; कारचालकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
July 16, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुऱ्हा गावाजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात वरणगावातील २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून रिक्षेला जबर धडक दिल्याने घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर, कारचालकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वरणगावातील सिद्धेश्वर नगरमधील प्रकाश जुलाल गायकवाड (वय ५७) यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील मनीष अदिनाथ संघवे (वय ४३) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला मनीष संघवे हा महिंद्रा कंपनीची कार (एमएच १९, सीव्ही- ७०८१) ने भरधाव वेगाने जात होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या रिक्षा (एमएच- २०, ईके- ३४४०) ला या कारने जबर धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचालक हर्षल प्रकाश गायकवाड (वय २८, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना

READ ALSO

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वरणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारचेही नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. तर ही माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात कारचालक मनीष संघवे याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात हवालदार धिरज मंडलीक करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalSpeeding car rams into auto-rickshaw; youth from Varangaon killed

Related Posts

गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बारामतीच्या पवारांनी दिला पारोळ्याच्या पवारांना आशीर्वाद, म्हणाले…माझ्याकडे रिपोर्ट आलाय !

May 5, 2024

बेळगाव महापालिका निकाल : भाजपला स्पष्ट बहुमत

September 6, 2021

मुमराबाद येथील खंडेराव महाराज मंदिरासाठी 3 कोटी निधी उपलब्ध !

August 19, 2023

देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान : युक्रेनच्या सैनिकानं स्वतःला पुलासोबत उडवलं !

February 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group