TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाविरुद्ध लसीकरण एक मजबूत संरक्षणात्मक कवचकुंडल : प्र-कुलगुरू डॉ.बी.व्ही. पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनाविरुद्ध लसीकरण एक मजबूत संरक्षणात्मक कवचकुंडल आहे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार यांनी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

 

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प.रा.हायस्कूल संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, प्राचार्य डॉ.टी.एस.बिराजदार, प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी, डॉ. मयुर जैन, मारोतीराव कल्याणकर, इच्छेश काबरा उपस्थित होते. पुढे ते असे म्हणाले की, जागतिक पातळीवर भारत असा एक प्रथम देश आहे की ज्याने शंभर करोड लसीकरणाची मोहीम यशस्वी रीतीने राबवली आहे. त्यामुळे मृत्युदर हा कमी झाला. त्यासाठी महाविद्यालयातील अठरा वर्षाच्या पुढील प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःहून लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. टी. एस. बिराजदार यांनी केले. प्रमुख अभाविप जिल्हा प्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.मयूर जैन यांनी कोव्हिड-१९ ची पार्श्वभूमी विस्तृतपणे मांडली. कबचौउमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष व्ही टी. गालापुरे व संचालक अजय पगारिया यांनी कार्यक्रमास शुभेच्छा कळविल्या.

 

सदर भव्य लसीकरण सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प रा हायस्कूल सोसायटीचे सचिव मिलींद डहाळे यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यास प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजक वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ. कांचन महाजन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. दीपक बोंडे, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ.अरुण वळवी, अभाविप तालुका प्रमुख अक्षय वाणी यांनी केले. उपप्राचार्य डॉ. किशोर पाटील, प्रा.बी.एल. खोंडे, उपप्राचार्य प्रा आर आर पाटील, रासेयो विभागीय समन्वयक प्रा डॉ संजय शिंगाणे यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.प्रवीण बोरसे यांनी केले व आभार उपप्राचार्य डॉ. किशोर पाटील यांनी केले. सदर भव्य लसीकरण मोहिमेत २०९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.अभिजित जोशी ,प्रा हर्षल भालेराव, प्रा. डॉ. धम्मज्योत गायकवाड, प्रा. डॉ. गजानन जाधव, प्रा सौ छाया सुखदाणे,प्रा गौरव महाजन, प्रा अमित पाटील, अभाविपचे शाम भाटिया, आर्यन सैंदाणे, वेंदात भट, हर्षल महाजन, सिध्देश्वर पाटील, प्रथमेश कासार, प्रथमेश भावसार, जैनम डेडीया, मोरेश्वर महाले, विराग चौधरी, विवेक महाले, भुषण तळेराव, यश चौधरी, गौतम महाजन, मयुर मराठे, कृष्णा बडगुजर, अनंता धारणे, रोहित पाटील, प्रथमेश पवार, प्रफुल पाटील, शुभम मराठे, उमाकांत मराठे, आणि शिक्षकेतर कर्मचारी राजू चव्हाण, हेमंत सोनवणे, किरण सुतार, कुमार डहाळे , दीपक पाटील व संजय तोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
Next Post

'... तर कोकेन नाही, पीठी साखर सापडली म्हणतील' ; भुजबळांचा टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 28, 2022

नवनीत राणांच्या अडचणी वाढणार ; आर्थिक गुन्हे शाखा ‘या’ प्रकरणाची करणार चौकशी ?

April 27, 2022

सावधान ! मधुमेह असल्यास ‘हे’ पदार्थ टाळा, वाढू शकतो त्रास !

December 25, 2021

प्रेम विवाह केल्यानंतर दोन दिवसात पाळधी येथील तरुणीचा संशयास्पद मृत्यू !

January 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group