TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवनीत राणांच्या अडचणी वाढणार ; आर्थिक गुन्हे शाखा ‘या’ प्रकरणाची करणार चौकशी ?

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) खासदार नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. नवनीत राणा यांची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ईडीने जर कारवाई केली नाही तर राज्याची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी सुरु करण्याची शक्यता आहे. यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

युसूफ लकडावाला याचे दाऊदच्या डी कंपनीशी संबंध असल्याचा आरोप आहे. दाऊदचा हस्तक असलेल्या याच युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. या संदर्भात नवनीत राणा यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सुद्धा माहिती दिली होती. त्याचेच कागदपत्रे संजय राऊतांनी ट्विट केले. नवनीत राणा यांचे थेट युसूफ लकडावाला याच्यासोबत संबंध होते तर हे नेमके कशाप्रकारे संबंध आहेत? इतकी मोठी रक्कम राणा यांच्या बँक खात्यात कशी आली? हा सर्व चौकशीचा विषय आहे. कारण, याच पार्श्वभूमीवर राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दाऊदच्या संबंधित लोकांसोबत व्यवहार केल्याप्रकरणी जर ईडीने अटक केली आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांची चौकशी ईडी करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणात चौकशी करणार की नाही याबाबत अद्याप माहिती नाहीये. मात्र, राज्याचे ईओडब्ल्यू विभाग नवनीत राणा यांच्या या व्यवहाराची चौकशी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. EOW कडे अधिकृतपणे तक्रार करुन दाऊद कनेक्शन शोधण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

तब्बल १५ राज्यांमध्ये विजेच्या भारनियमनाचा तडाखा ; मात्र महाराष्ट्रात ७ दिवसांपासून कुठेही भारनियमन नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

५५ गावांच्या योजनांना मंजुरी ; तब्बल ५७ कोटींच्या निधीला मान्यता !

September 16, 2022

एकाच दिवशी साडेतेरा लाखांचे वीजबिल भरून १९ शेतकरी कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त

November 18, 2021

खळबळजनक : स्वप्नील शिंपी खूनप्रकरणात पाच आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी ! (व्हिडीओ)

November 29, 2021

भाजप युवा मोर्चातर्फे १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन !

April 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group