TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. मानवतकर यांच्या हॉस्पिटलची तोडफोड ; गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील डॉ. मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये पंचशील नगर भागात एका तरुणास जुन्या भाडंणावरून लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा घटना घडली असून त्या जखमीस डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असतांना त्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. याचा राग नातेवाईकांना आल्याने त्यांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी डॉ. राजेश तुकाराम मानवतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (दि.10 ऑक्टोबर 2020) रोजी रात्री पंचशील नगरातील रहिवाशी शेख कैफ शेख जाकीर यास उपचारासाठी डॉ. मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले असतांना उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ.उमेश मधुकर सपकाळे यांनी घोषित केले यांचा राग 10 ते 12 नातेवाईकांना आल्याने शिवीगाळ करून हॉस्पिटलचे काउंटरला लाथा मारून काच फोडला. तसेच खुर्चीचे नुकसान केले. म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली दि.19 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा अधिनियम (4) गु.र.न. 896/2020 भा.द.वि कलम 427,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 10 ते 12 आरोपींचा समावेश आहे.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीस पळून नेत केला विनयभंग ; आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत द्या : विलासराव कोळेकर

September 19, 2020

धरणगाव येथील फेव्हर ब्लॉकचे काम बंद करावे, अन्यथा दुकाने उघडण्यात येतील ; भाजपचा इशारा !

March 29, 2021

भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य तालुकास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा !

October 21, 2021

धक्कादायक! पोलीस हवालदाराने ऑन-ड्यूटी केली आत्महत्या, स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group