TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगाव फॅक्टरीत जि.प. पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) वरणगाव फॅक्टरी आवारातील सुशील नगर सर्कलनजीक मित्रांमध्ये किरकोळ वादातील कुरापतीचा वाद वाढल्याने डोक्यात काठी मारताच मित्राचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत प्रमोद ज्ञानेश्वर महाजन (58, शिवाजीनगर, वरणगाव) यांचा मृत्यू झाला. खून प्रकरणी संशयित आरोपी दीपक सिंग (50, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी) यास वरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुक्ताईनगरातील 81 गाव पाणीपुरवठा विभागात कर्मचारी असलेले प्रमोद महाजन हे एका मित्रासोबत वरणगाव फॅक्टरीतील सुशील नगर सर्कलवर आल्यानंतर त्यांची संशयित आरोपी तथा मित्र असलेल्या दीपक सिंग सोबत भेट झाली. यावेळी गप्पांमध्ये जुना वाद उकरून निघाल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली व काहींनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला. याप्रसंगी प्रमोदचे काका मनोहर महाजन, माजी सरपंच नितीन सोनवणे संदीप चौधरी, सुधाकर चौधरी, हिवरे यांनी सोडवासोडव केली. मात्र पुन्हा कुरापत निघाल्यानंतर संशयित दीपक सिंगने काठीचा फटका प्रमोद महाजन यांच्या डोक्यावर मारताच घाव वर्मी लागताच त्यांचा मृत्यू झाला. उपस्थित असलेल्या व्यक्तींनी त्यास फॅक्टरी दवाखान्यात नेले असता तेथील डॉ . राजरत्न तायडे यांनी प्रमोद महाजन यांना मृत घोषित केले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

प्रमोद महाजन हे मूळ टाकळी तालुका भुसावळ येथील रहीवासी असून सध्या वरणगाव येथील शिवाजीनगर भागात राहत होता. तो जिल्हा परिषदेचे ८१ गावांच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये कर्मचारी म्हणून काम करीत होता. या घटनेत संशयित आरोपी दीपक कृष्णकुमार सिंग राहणार वरणगाव फॅक्टरी यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मयताचा मृतदेह त्यानंतर वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचा शव विच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे.

वरणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कुमार अडसूळ व पी एस आय परशुराम दळवी व पोलीस स्टाफ त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध घेवुन त्यास अटक केली. घटनास्थळी मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे यांनी भेट दिली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात मयताचे चुलत काका मनोहर ओंकार महाजन (रा. टहाकळी) यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महाजन यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मयत प्रमोद यांचे वडील पूर्वी वरणगांव फॅक्टरीत नोकरीला असल्याने दिपक सिंग व महाजन गेल्या ३० वर्षा पासुन मित्र असल्याचे समजते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

बऱ्हाणपुर येथून देवी मूर्ती आणताना अपघात, जळगावचा तरुण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, ४५ झाले बरे !

February 2, 2021

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २९ जून २०२२ !

June 29, 2022

दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तात्काळ रद्द करावे !

April 8, 2021

‘बीएचआर’ घोटाळा : आरोपींच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी पोलिसांनी दिली तब्बल २० कारणं !

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group