TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहनांनी घेतला वेग; सर्विस रोड नसल्याने होणाऱ्या अपघातात न्हाई जवाबदार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. तसेच आपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. असे ही जनरल मॅनेजर अतुल कुमार यांनी न्हाई चे चेअरमन याना अहवाल सादर केलेला होता. सर्व्हिस रोड व अंडर पास नसल्याने फेटल अपघात झाल्यास अथवा गंभीर दुखापत झाल्यास त्यास सर्वंस्वी न्हाई जवाबदार राहील व त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात येईल, असे सुद्धा या निवेदनात म्हटले आहे.

शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाने कामाचा वेग घेतला असला तरी २७ जुलै २०१८ रोजी राष्ट्रीय राजमार्ग दिल्ली च्या मुख्य कार्यालयाने दिलेल्या स्पष्ट निदर्शना अनुसार वारंवार होणारे अपघात याची गांभीर्याने दखल घेऊन ज्या सूचना पारित केल्या होत्या, त्यात स्पष्टपणे नमूद आहे की दोन्ही बाजूला साडेसात मीटरचे रस्ते तयार करून (फोर लेन) दोन्ही बाजूला साडेपाच मीटरचे सर्विस रोड, दोन्ही बाजूस फूटपाथ, आवश्यक तेथे उड्डाणपूल, चौक सुधारणा, पादचाऱ्यांसाठी अंडरपास तयार केले जावेत. चौपदरीकरणामुळे वाहनाचा वेग वाढेल व अपघाताचे प्रमाण वाढतील. असे ही जनरल मॅनेजर अतुल कुमार यांनी न्हाई चे चेअरमन याना अहवाल सादर केलेला होता.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

सर्विस रोड बाबत न्हाई फक्त आश्वासन देत असून काम करत नाही – फारूक शेख

महामार्ग चौपदरीकरण मार्गावर वर्ष अखेरच्या सप्ताहात लागोपाठ दोन अपघातात होऊन दोन जीविताची हानी झाली. न्हाई चे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिंन्हा हे फारुक शेख यांच्या शिष्टमंडळाला तसेच नगरसेवक रियाज बागवान यांच्या शिष्टमंडळाला सर्विस रोड तयार करून देतो, असे १० डिसेंबर व २१ डिसेंबर च्या ठिय्या आंदोलनात सांगितले परंतु अद्याप त्यांनी सुरुवात केलेली नाही. वास्तविक पाहता २७ जुलै २०१८ च्या निदर्शना नुसार सर्विस रोड आवश्यक आहे.

वर्ष अखेरच्या दिवशी तीन विविध मागण्याचे निवेदन सादर

सालार नगर- ममता हॉस्पिटल येथील नियोजित अंडर पासचे कार्य कोणत्याही परिस्थितीत होणे आवश्यक आहे. या मागणीची तक्रार राखून खालील तीन मागण्या करण्यात आल्या.

१) अजिंठा चौक ते इच्छादेवी या दोन्ही मार्गाचे सर्विस रोड त्वरित तयार करण्यात यावे.
२) अजिंठा चौकापासून मिल्लत हायस्कूल कडे जाणाऱ्या जुन्या अंडरपास मधून जो पाण्याचा निचरा होतो, तेथील तीन पैकी एका मार्गात दोन चाकी, तीन चाकी व पायी जाणाऱ्या साठी मार्ग उपलब्ध करून द्यावा.
३) चेंज ऑफ स्कोप मधील शिल्लक असलेल्या दोन ते तीन कोटी रुपयेच्या रकमेतून अंडर पासच्या ठिकाणी फुट ओवर ब्रिज तयार करून देण्यात यावा. जेणेकरून सालार नगर कडील बाजूस असलेल्या ईदगाह, कब्रस्थान, शाळा तसेच ममता हॉस्पिटल बाजूला असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय, आय टी आय व जिल्ह्यातील सर्वात मोठे मदर्से, १० मशिदी यांच्याकडे जाणे-येणे साठी हा फूट ओव्हर ब्रिज अत्यंत आवश्यक असल्याने त्याची उभारणी त्वरित करावी. जेणे करून ममता हॉस्पिटल बाजूस असलेल्या २५ ते ३० हजार नागरी वस्ती मधून सालार नगर ईदगाह व कब्रस्थान कडे जनाजा (तिरडी) आणू शकू तसेच ममता हॉस्पिटल कडे शाळा, महाविद्यालय, मदरसे कडे जाण्यास या फूट ओव्हर ब्रिजचा वापर होऊ शकतो. अशी मागणी सुद्धा फारुक शेख यांनी निवेदनाद्वारे केली असून त्यासोबत एक नकाशा सुद्धा जोडलेला आहे.

निवेदनाच्या प्रति सादर

सदर निवेदनाच्या प्रती पालकमंत्री गुलाबराव पाटील, मा. खासदार उनमेश पाटील, जिल्हा अधिकारी डॉक्टर अभिजित राऊत व जळगाव न्हाई चे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना देण्यात आलेली आहे.

नववर्षात शहरातील महामार्गावर अपघात झाल्यास न्हाई जवाबदार

शहरातील चौपदरीकरणामुळे वाहनाचा वेग वाढलेला आहे. सर्व्हिस रोड व अंडर पास नसल्याने फेटल अपघात झाल्यास अथवा गंभीर दुखापत झाल्यास त्यास सर्वंस्वी न्हाई जवाबदार राहील व त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात येईल, असे सुद्धा या निवेदनात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकरी आंदोलन : ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक !

December 4, 2020

बहिणीकडे भाऊबिजेसाठी जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा ; धावत्या रेल्वेतून पडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू !

November 18, 2023

मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

March 19, 2021

मोठी बातमी : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची धाड !

February 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group