TheClearNews.Com
Tuesday, June 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने विवेक ठाकरे यांचा पुण्यात गौरव !

समाजाने घेतलेली दखल दहा हत्तीचे बळ देईल : ठाकरे !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2024
in जळगाव, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (प्रतिनिधी) परीट (धोबी) समाजासाठी रावेर तालुका सचिव ते महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष असा चढता प्रवास करीत 2019 मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या दहा दिवसाच्या उपोषणामुळे धोबी समाजाच्या पूर्ववत आरक्षणाची केंद्राला राज्य सरकारने केलेली शिफारस याची दखल म्हणून अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व समाजबांधव विवेक देविदास ठाकरे यांचा रविवार,10 मार्च रोजी ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.

पुण्यातील शिवाजीनगर भागातील रोकडोबा मंगल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर हे होते.अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व परीट सेवा मंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष एकनाथराव बोरसे,नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व आरक्षण चळवळीचे अभ्यासक अनिल शिंदे,प्रा.डॉ. पंढरीनाथ रोकडे,एकता बहुउद्देशीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर परदेशी,राष्ट्रीय सचिव राज परदेशी आदी मान्यवरांच्या हस्ते विवेक ठाकरे व सौ. मनीषा ठाकरे यांचा हा गौरव झाला.व्यक्ती मोठा नसतो तर समाज मोठा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने समाजाचे आपण पांग फेडण्याच्या उद्देशाने कार्यरत राहिले पाहिजे अशा भावना व्यक्त करून समाजाने छोट्या कार्यकर्त्याची घेतलेली दखल ही खूप मोठी असून यापुढे समाजाचे काम करतांना दहा हत्तीचे बळ मिळेल अशा कृतार्थ भावना सत्कारामूर्ती विवेक ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

READ ALSO

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

यावेळी दिलीप शिंदे,अँड.जगदीश कुंवर,अँड.संतोष शिंदे, श्रीरंग मोरे,ज्ञानेश्वर गवळी, खंडेराव कडलग,सुधीर लोणकर, सुभाष टाले,योगेश किल्लेदार,अशोक सपके,प्रा.रमेश सांबस्कर, अँड.आकाश फाले, सोमनाथ वाघ,प्रा.के.आर.राऊत, नितीन भातूरकर,राजेंद्र हिवाळे, दत्तात्रय पवार,राजकुमार मालवीय,अनिल खडके, हरिभाऊ काळे,विजय बोऱ्हाडे,प्रा.डॉ.अरुण पेढेकर, विजय बोदडे,अजय श्रीवास्तव, प्रशांत बेडिस्कर, श्रीकृष्ण सोमाळे,अँड.धनराज जोर्वेकर, सौ.अरुणाताई जोर्वेकर,धनश्री ठाकरे, भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित होते

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

June 2, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुन 2026 !

June 2, 2026
गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

Horoscope Today 11 March 2024 : आजचे राशिभविष्य, 11 मार्च 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना निधी देऊन आमदारांनी केली शब्दपूर्ती

April 27, 2021

LIC : प्रधानमंत्री वय वंदना योजना, फक्त एकदा गुंतवणूक करा, दरमहा मिळेल ९,२५० रुपये पेन्शन !

December 31, 2021

बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

April 20, 2024

Horoscope : राशिभविष्य, बुधवार १५ जून २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group