TheClearNews.Com
Saturday, June 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळ्यात पाणीप्रश्न पेटला ; नगरसेविकेचे शोले स्टाईल आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 13, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) धुळे (Dhule) शहरात आठ ते दहा दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. या प्रश्‍नावर लोकप्रतिनिधी संतप्त झाले असून पाण्यासंदर्भात प्रशासन गंभीर नसल्याचे म्हणत नगरसेविकेने चक्‍क शोले स्टाईल आंदोलन केले.

धुळे शहरात पाणी प्रश्‍न गंभीर झाला आहे. आठ- दहा दिवसानंतर नागरीकांना पाणी मिळत आहे. यामुळे नागरीकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते. परंतु, अद्यापपर्यंत पाणी प्रश्‍न सुटलेला नाही. भर उन्‍हात शहरातील नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरात आठ ते दहा दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने लोकप्रतिनिधी संतप्त झाले आहेत. या विरोधात आज शहरातील देवपूर परिसरात असलेल्‍या नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून केले नगरसेविकेने शोले स्टाईल आंदोलन केले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

तापमानाचा पारा हा 41, 42 तर कधी 44 अंश पेक्षा देखील पुढे जात असल्यामुळे एकीकडे उन्हाच्या झळा सहन करत असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण करावी लागत आहे, पाण्यासंदर्भात प्रशासन गंभीर नसल्याचे म्हणत एमआयएमच्या नगरसेविका नाजिया पठाण यांची प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. नगरसेविकेने शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. नगरसेविकेसह परिसरातील महिलांनी देखील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

आईवडिलांची मुलगा आणि सुनेच्या विरोधात कोर्टात धाव ; एका वर्षांमध्ये नातवंड द्या नाही तर ...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रीलंकेत आणीबाणी: रानील विक्रमसिंघेंची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती !

July 13, 2022

‘बीएचआर’ घोटाळा : मालमत्ता खरेदीच्या सर्व व्यवहारांची तपासणी होणार !

December 1, 2020

जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ३ झाले बरे !

September 18, 2021

मला दबावतंत्र वापरायचं नाही : पंकजा मुंडे

July 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group