TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याबाबत आम्ही कोर्टात दाद मागणार : आ. दीपक केसरकर 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 25, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गुवाहाटी (वृत्तसंस्था) शिवसेनेकडे 55 आमदार होते. आता आमची संख्या 50च्यावर झाली आहे. त्यामुळे 16 आमदार एकत्र येऊन एवढी मोठी संख्या ज्याच्यापाठी आहे, अशा नेत्याला गटनेतेपदावरून हटवू शकत नाही. शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याचा निर्णय चुकीचा असून त्याविरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत, अशी माहिती शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर यांनी झूम अॅपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दीपक केसरकर यांनी झूम अॅपवरून पत्रकार परिषद घेतली. यावेळी केसरकर म्हणाले की, आम्ही शिवसेना हायजॅक केली नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेनेविरोधात बंड पुकारलेले नाही. त्यामुळे आम्ही शिवसेना हायजॅक केली असं म्हणणं योग्य नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नको अशी आमची मागणी होती. आम्ही सातत्याने पक्षप्रमुखांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. आमचा गट स्थापन करण्याचा आम्हाला घटनात्मक अधिकार आहे. हा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. नाही तर आम्हाला कोर्टात जावेच लागेल, असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं.

READ ALSO

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यांच्याकडे आमदारांचं संख्याबळ कमी आहे. त्यामुळे शिंदे यांना गटनेतेपदावरून कुणीही हटवू शकत नाही. आमच्याकडे दोन तृतियांश बहुमत आहे. त्यामुळे गटनेते पदावर आमचा हक्क राहतो. तो नाकारल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असं सांगतानाच आमदारांना नोटीस बजावली जात आहे. त्याला आम्ही कोर्टातच उत्तरे देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #shivsena #updates #topnews #newsdaily #rashtravadi ##eknathshinde

Related Posts

जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : धरणगाव पालिकेत २० कोटींचा अपहार ; जितेंद्र महाजन यांची हायकोर्टात याचिका दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासात ८१,४८४ कोरोनाबाधितांची भर; कोरोनाग्रस्तांचा आकडा ६३ लाखांच्या पार

October 2, 2020

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

April 5, 2021

भारत-चीनमधील सीमा तिढा सुटण्याची चिन्हे !

November 12, 2020

अचानक रद्द झाल्या रेल्वेगाड्या, खा. वाघ, आ.भोळे यांच्या प्रयत्नांनी मिळाली “एक्स्प्रेस” !

September 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group