TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साप्ताहिक राशिभविष्य, ६ मार्च ते १२ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

साप्ताहिक राशिभविष्य, ६ मार्च ते १२ मार्च २०२२ : सप्ताहाच्या प्रारंभी दि. ६ मार्च रोजी बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. अन्य कोणत्याही ग्रहपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी हर्षल मेष राशीत, राहू वृषभ राशीत, केतू वृश्चिक राशीत, मंगळ, शुक्र, शनी आणि प्लुटो मकर राशीत, रवी, गुरू, नेपच्यून आणि बुध कुंभ राशीत असतील.

मेष :-
मंगळ-शुक्र युतियोगाची पार्श्‍वभूमी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून लाभ देणारी. तरुणांना बलवत्तर विवाहयोग. नोकरीच्या संधींवर लक्ष ठेवा. सप्ताहाची सुरुवात वैवाहिक जीवनातून सुवार्तांची. शुक्रवार भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सुंदर गाठीभेटींचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगार टाळावा.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ :-
कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र युतियोगाचं पॅकेज व्यावसायिक प्राप्तीत वाढ करेल. परिचयोत्तर विवाहयोग. आजचा रविवार छान करमणुकीचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट वैयक्तिक समारंभातून झगमगाटी ठरेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखीतून नोकरीचे योग. मित्रांकडून लाभ.

मिथुन :-
सप्ताह अतिशय गतिमानच राहील, भाग्यातील गुरूची साथ राहीलच. आजचा रविवार गाठीभेटींतून महत्त्वाचाच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये आणणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून आनंद.

कर्क :-
मंगळ-शुक्र युतियोगाची पार्श्‍वभूमी पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनं यशस्वी करणारी. घरात विशिष्ट हृद्य समारंभ होतील. येता गुरुवार मोठ्या सुवार्तांचा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार खरेदीत फसवणुकीचा. शनिवारी पुत्रचिंता घालवेल.

सिंह :-
सप्ताह अतिशय गतिमान राहील. मात्र, करारमदार करताना कायदेशीर बाजू जपा. बाकी मघा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात मोठे व्यावसायिक लाभ उठवतील. काहींना नव्या ओळखीतून लाभ. पूर्वा नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाचा शेवट कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून प्रकाशात आणणारा.

कन्या :-
सप्ताहातील सुवार्तांतून चर्चेत राहणारी रास राहील. उत्सव-समारंभातून छान मिरवाल. उत्तरा व्यक्ती वैभवसंपन्न होतील. ता. १० व ११ हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत भाव खाऊन जातील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी थट्टामस्करी टाळावी. मंगळवार बेरंगाचा होऊ शकतो.

तूळ :-
मंगळ-शुक्र युतियोगाच्या पार्श्‍वभूमीवर काही उत्तम लाभ होतील. विशिष्ट मार्केटिंग यशस्वी होईल. रेंगाळलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती इतरांवर छाप पाडतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे परिचयोत्तर विवाह. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सरकारी कामांतून यश देणारा. उच्चपदस्थ व्यक्तींकडून सहकार्य. तरुणांचा परदेशी भाग्योदय.

वृश्‍चिक :-
मंगळ-शुक्र युतियोगाच्या पार्श्‍वभूमीचा हक्काने लाभ घेणारी रास. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ अपेक्षित आहेत. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या ओळखींतून लाभ होतील. वास्तूविषयक व्यवहार मार्गी लागतील. ता. ९ व १० हे दिवस जाहिरात माध्यमातून यश देतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून लाभाचा.

धनू :-
अतिशय ऊर्जासंपन्न असा सप्ताह राहील. तरुण-तरुणींना हा सप्ताह कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून छानच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या व्यावसायिक उपक्रमांतून उत्तम प्राप्ती होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींस ता. ११ व १२ हे दिवस मोठ्या उलाढालींचे. बलवत्तर विवाहयोग.

मकर :-
राशीतील मंगळ-शुक्र युतियोगाचं अतिशय गुलाबी वातावरण राहील. सप्ताहात तरुण-तरुणींचं होले होले होईल. आजचा रविवार एकूणच सप्ताहाचं पॅकेज घोषित करेल; और क्‍या! उत्तराषाढा व्यक्ती प्रकाशात येतील. श्रवण नक्षत्रास येता गुरुवार संकटविमोचनाचा, शनिवार पुत्रोत्कर्षाचा. उंची वस्तूंची खरेदी कराल.

कुंभ :-
सप्ताह घरगुती सुवार्तांतून मोठ्या मौजमजेचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीतील घटनांतून खूष राहतील. पती वा पत्नीचा आर्थिक उत्कर्ष होईल. सप्ताहात पर्यटनाचे योग. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० ते १२ हे दिवस मोठ्या आनंदाचे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचे परिचयोत्तर विवाह.

मीन :-
सप्ताह निश्‍चितपणे तरुण-तरुणींमध्ये जान आणणारा. सतत उत्सव-समारंभातून मिरवाल. उत्तराभाद्रपदा व्यक्तींचा व्यावसायिक शुभारंभ दणक्‍यात होईल. ता. १० व ११ हे दिवस अनेक प्रकारांतून झगमगाट करवतील. नोकरीच्या मुलाखतींतून छाप पाडाल. कलाकारांचे भाग्योदय. रेवती नक्षत्रास परदेशी व्यापारात लाभ.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

GPS कॅम्पसमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘एक गाव एक गणपती’तून गावातील एकोप्याला चालना : ना. गुलाबराव पाटील

September 14, 2021

अल्पवयीन मुलासोबत ‘ओरल सेक्स’ हा गंभीर गुन्हा नाही ; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल

November 24, 2021

प्राध्यापक तरुणीच्या नावाने इस्टाग्रामवर बदनामी ; सायबर पोलिसात गुन्हा दाखल !

September 25, 2022

दरड कोसळल्याने कन्नड घाट ठप्प

August 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group