मेष : आर्थिक व्यवहारात सावध रहा. अनाठायी खर्च होतील. आपण विशेष मानसिक प्रसन्नतेने कार्यरत रहाणार आहात. आपल्यावर असणारा कामाचा ताण कमी होणार आहे. नोकरीत धावपळ, क्षुल्लक वाद, पण प्रभाव दिसेल. धंद्यात भागीदारासोबत समजूतदारपणा दाखवावा लागेल. आपण अधिक ऊर्जावान असणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. रेस्टॉरंटशी संबंधित कामाशी संबंधित लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. एखादा मोठा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आर्थिक लाभ होईल.
वृषभ : आत्मविश्वास, उत्साह वाढवणाऱया घटना घडतील. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. प्रवासात सावध रहा. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. नोकरीत कामाचे कौतुक होईल. नव्या बदलाची शक्यता. दैनंदिन कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. स्पर्धा परीक्षेतील यशामुळे चांगली नोकरी मिळण्याची संधी मिळेल.
मिथुन : धंद्यात नवे धोरण स्वीकारावे असे वाटेल. आर्थिक कामास आपणाला अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मार्गदर्शक वाढतील. कार्याला गती मिळेल. कौटुंबिक जीवनात आपण अधिक आंनदी राहणार आहात. दगदग, धावपळ वाढेल. प्रेमाची भाषा महत्त्वाची ठरेल. जवळच्या व्यक्तींचे सहकार्य घ्यावे लागेल. मनोबल वाढणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. दिलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे आहेत.
कर्क : राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढण्याची शक्यता. आठवड्यातील सुरुवातीचे दिवस आपणाला उत्साहवर्धक असणार आहे. आपल्यावर असणारा ताण कमी होईल. तुमची मानसिकता सकारात्मक होणार आहे. प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल. योजनांचा पाठपुरावा करण्याकडे लक्ष द्या. मनोबल उत्तम असणार आहे. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. नोकरदारांना प्रमोशन मिळेल.
सिंह : कायदा पाळा. गैरसमज टाळा. यश खेचता येईल. नोकरीत वरिष्ठांना काटशह देऊ नका. मनोरंजन व करमणुकीकडे आज आपले विशेष लक्ष असणार आहे. नवीन परिचय उत्साह वाढवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतिरेक कोणत्याही बाबतीत करू नका. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात आपल्याला अडचणी जाणवणार आहेत. प्रवासात काळजी हवी. अचानक आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. घर आणि घराच्या दुरुस्तीसाठी पैसा खर्च होईल.
कन्या : जवळच्या व्यक्ती विश्वासघात करतील. सावध रहा. नोकरीत वाद टाळा. वरिष्ठांना मदत करावी लागेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या गाठीभेटी घेता येणार आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया लक्षात येतील. योग्य व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना नवीन प्रकल्प मिळू शकतात. पैशाशी संबंधित समस्यांचे निराकरण होण्याची शक्यता आहे.
तुळ : गैरसमज दूर करून नव्याने प्रगती साधता येईल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. मानसिक उत्साह विशेष असणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे मांडून वर्चस्व सिद्ध कराल. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढवता येईल. प्रवास आंनददायी होणार आहेत. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : कोणताही वाद वाढवू नका. धंद्यात लाभ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ओळखी वाढतील. तुमचे मनोबल वाढणार आहे. काल असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. तुम्ही आपल्या मताबद्दल आग्रही असणार आहात. ज्ञानात भर पाडणारे संवाद होतील. योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. खरेदी-विक्रीत फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवी दिशा सापडेल. औषधाशी संबंधित लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु : प्रत्येक दिवस प्र्रेरणादायी ठरवण्याची जिद्द ठेवा. अहंकार नको. तडजोडीची भाषा उपयुक्त ठरेल. दैनंदिन कामातील अडचणी आपल्याला अस्वस्थ करणार आहेत. तुमचे आज कोणतेही नियोजन सफल ठरणार नाही, त्यामुळे तुमचे मन नाराज राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. धंद्यात वाढ होईल. नवे परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक त्रास होईल. प्रवासात अडचणी जाणवणार आहेत. व्यवसायाची कामे वेळेवर पूर्ण झाल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मकर : खाण्यापिण्याची काळजी घ्या. भावनेच्या आहारी जाऊन व्यवहारात चूक करू नका. नोकरीच्या कामात नीट लक्ष द्या. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. प्रवासात विशेष उत्साह राहील. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपता येईल. मानसिक ताण वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
कुंभ : धंद्यात संधी मिळेल. अधिकार गाजवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही व्यक्ती तुमचा विश्वासघात करतील. एखादी घटना आपल्याला अस्वस्थ करणार आहे. अनावश्यक त्रास व विलंब अनुभवणार आहात. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी उघड करून प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी हवी. खर्च वाढतील. शेती आणि लघुउद्योगाशी संबंधित लोकांना आर्थिक फायदा होईल. घराच्या देखभालीवर पैसे खर्च होतील.
मीन : नात्यात, मैत्रीत गैरसमज होतील. प्रवासात सावध रहा. नोकरीत तडजोड करावी लागेल. प्रिय व्यक्ती भेटल्याने आनंदी होणार आहात. तुमची बौद्धिक छाप पडेल. दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार पडणार आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमच्या बाजूने असले तरी इतर व्यक्ती गैरसमज पसरवतील. आनंदी व आशावादी राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.