TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खेळ भावना ही जीवनाची पाठशाळा आहे ती आत्मसात करा” – मंत्री गुलाबराव पाटील

६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे जळगावात भव्य उद्घाटन

vijay waghmare by vijay waghmare
January 5, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, ५ जानेवारी: – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा भव्य शुभारंभ जळगाव नगरात करण्यात आला. या स्पर्धेत २१ राज्यांतील ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे, ज्यामुळे या स्पर्धेने राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून ओळख मिळवली आहे.

उद्घाटनप्रसंगी मंत्री पाटील म्हणाले, “सॉफ़्टबॉलसारख्या स्पर्धा शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि मानसिक समतोल वाढवण्यास मदत करतात. खेळ विद्यार्थ्यांना सामूहिकतेची भावना आणि अनुशासनाचे महत्त्व पटवून देतात.” “खेल भावना विद्यार्थ्यांसाठी जीवनाची पाठशाळा आहे. ती विद्यार्थ्यांना मेहनत, एकता, सहयोग आणि परस्पर आदर शिकवते, जे जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ६८ वी शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत व खेळाडूंना शुभेच्छा देत, “आपल्या क्रीडाशक्तीला प्रकट करा आणि सकारात्मक बदल घडवा,” मैत्रीपूर्ण स्पर्धेची भावना कायम ठेवा आणि आपल्या मेहनतीद्वारे समाज आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या.”या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल जळगाव शहराचे कौतुक करत त्यांनी सांगितले, या स्पर्धेमुळे जळगावला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळत आहे. क्रीडा ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून ती राष्ट्रीय आणि सामाजिक बांधिलकीचा बोध देते.”

उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदर. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदर. राजूमामा भोळे, पंजाबचे आमदर विनरजित सिंग, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त नारायणाप्पा खडके , शाम कोगटा, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, माजी नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, सॉफ्टबॉल महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पी. ई .तात्या पाटील, स्पर्धा निरीक्षक पदमसिंग कौंतेय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील आकाशात फुगे सोडून राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन झाले असे केले. त्यावेळी खेळाडूंनी आतिषबाजी देखील केली. तसेच मंत्री गुलाबराव पाटील आमदार राजू मामा भोळे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी क्रीडांगणाचे पूजन करून स्वतः सॉफ्टबॉल खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले.

बहारदार सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले तर आभार सचिन निकम क्रीडा अधिकारी यांनी मांनले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 6, 2021

महाराष्ट्रातील मतदारांना आता मतपत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सूचना

February 2, 2021

जळगाव जिल्ह्यातील तेरापैकी सात मध्यम प्रकल्प झाले ‘ओव्हर फ्लो’

September 6, 2020

उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला, त्यांना जमीन दाखवा ; अमित शाहांनी फुकलं BMC Election चं रणशिंग !

September 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group