TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘तू काय माधुरी दीक्षित आहे का?’, विवाहितेचा विनयभंग ; रावेर पोलिसांकडून दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2023
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) “तू काय माधुरी दीक्षित आहेस का? तुला एक दिवस उचलून घेऊन जाईन” अशी धमकी देत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी रावेर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना लगेचच अटक केली आहे.

रावेर तालुक्यातील एका गावात ३१ वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. १० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विवाहिता ही घराच्या ओट्यावर कपडे धुत होती. याचवेळी युनूस सायबू तडवी व इरफान नामदार तडवी हे दोघेही आले आणि आपसात बोलत उभे राहिले. यावर पिडीत विवाहितेने तुम्ही याठिकाणी काय उभे राहिले?, तुमच्या अंगावर पाणी उडाले तर तुम्ही उलट मलाच बोलणार असे म्हणाली. त्यावर युनूस हा विवाहितेकडे पाहून तू काय माधुरी दिक्षीत आहे काय?, एक दिवस तुला उचलून घेवून जाईन, असे म्हणाला.

READ ALSO

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

तर सोबत असलेल्या इरफान हा देखील युनूसच्या बोलण्यात होकार देत एक दिवस तुला उचलून घेऊन जाऊ, असे म्हणाला. याचदरम्यान दोघांनी विवाहितेसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलं. तसेच विवाहितेला शिवीगाळ करत जर कोणाला काही सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देखील दोघांनी पिडीत विवाहितेला दिली. या घटनेप्रकरणी चार दिवसानंतर विवाहितेने रविवारी रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन युनूस तडवी व इरफान तडवी या दोघांविरोधात विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून युनूस तडवी, इरफान तडवी या दोघं संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

जेवणाच्या पंगतीतून उठवल्याच्या राग ; तरूणावर चाकूहल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरारी फाऊंडेशन कोविड केअर सेंटरमधून ८० वर्षाच्या आजीसह दहा रुग्णांना डिस्चार्ज !

September 22, 2020

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगावात गुटख्यानंतर आता गांजाचीही तस्करी उघड! पोलिसांकडून १५ लाखांचा ऐवज जप्त !

July 17, 2025

गेल्या 24 तासांत देशात 43 हजार 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद !

July 7, 2021

एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, : अतुल भातखळकर

April 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group