TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Google तुमची कोणती माहिती सेव्ह करतंय ? ; जाणून घ्या..कसं कराल डिलीट?

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्याच्या स्मार्टफोनच्या जगात गुगल (Google) हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण फोनमध्ये जे काही करतो, त्यावर थेट गुगल लक्ष ठेवते. परंतु, गुगल संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? गुगल तुमच्या रोजच्या अॅक्टिव्हिटींचा डेटा (Google tracking your Activity Data) कलेक्ट करते.

हा डाटा केवळ क्रोम ब्राउझरवरूनच नाही तर यु-ट्युबसह अन्य प्लॅटफॉर्मवरून जमा केला जातो. मात्र हा डाटा डिलीट करण्याचा ऑप्शनही गुगलने दिला आहे. २०१९ मध्ये गुगलने लोकेशन डाटात बदल केले आहेत, त्यानुसार तुम्हाला ऑटोडिलीट कंट्रोलचा पर्यायही दिला गेला आहे. पण याचा वापर नेमका कसा करायचा याबाबत युजर्सला फारशी माहिती नसते. अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्ही गुगलकडे असलेला तुमचा डाटा डिलीट करू शकता.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

तुम्ही अँड्रॉइड युजर असाल किंवा अॅपल युजर गुगल तुमचा डाटा सेव्ह करत असते. युजर्सला ब्राउजिंगवेळी इंकॉग्निटो मोड नावाचा ऑप्शन दिला जातो. हा ऑप्शन सुरू केल्यावर गुगल तुमचा डाटा स्टोअर करू शकत नाही. त्यामुळे गुगलवर तुमचं सर्च रेकॉर्ड आणि सर्च हिस्ट्री तयार होत नाही. पण जरी गुगल तुमचा डाटा सेव्ह करू शकला नाही, तरी तुमचा इंटरनेट प्रोव्हायडर तुम्ही सर्च केलेल्या वेबसाइट आणि प्लॅटफॉर्मची माहिती पाहू शकतो.

तुमचा डाटा गुगलने सेव्ह करू नये यासाठी इंकोग्निटो मोड हा ऑप्शन उत्तम असला तरी तो सारखा वापरता येत नाही. त्यामुळे गुगलकडे असलेला डाटा डिलीट करण्यासाठी अजून एक पर्याय आहे. यासाठी तुमच्या ज्या ब्राउजरचा सर्वाधिक वापर करता, त्यावर जाऊन Google Account या ऑप्शनवर क्लिक करावे. येथे तुम्ही तुमचं गुगल युजर नेम टाइप करावे. त्यानंतर स्क्रिनवर एक मेन्यू बार ओपन होईल. त्यावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी. येथे तुम्ही तुमचं नाव, फोटो, जेंडरसारखी वैयक्तिक माहिती एडिट करू शकता. त्यानंतर Go To About Me हा ऑप्शन सिलेक्ट करावा. येथे तुम्हाला People icon, office building icon किंवा Lock icon हे ऑप्शन दिसतील. हे ऑप्शन सिलेक्ट करत तुम्ही ते प्रायव्हेट करू शकता. Lock icon सिलेक्ट केल्यावर तुमचा डाटा प्रायव्हेट होईल. गुगलकडे असलेली हिस्ट्री तपासण्यासाठी तुम्ही History Setting वर जाऊन Web & App Activity मध्ये जाऊन तुमची Google Search History, Youtube History आणि अन्य गुगल अॅप्सची हिस्ट्री पाहू शकता. गुगलकडे तुमचा किती डाटा सेव्ह आहे, हे तुम्ही Data & Privacy या ऑप्शनच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता.

लोकेशन हिस्ट्री डिलीट करण्यासाठी Data & Privacy या ऑप्शनमधल्या History Settings मध्ये जात Location History हा ऑप्शन निवडावा. येथे तुम्ही तुमचा डाटा पाहू आणि डिलीट करू शकता. प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी तुम्ही यु-ट्यूबची हिस्ट्रीही डिलीट करू शकता. यासाठी हिस्ट्री सेटींगमध्ये जात, यु-ट्यूब हिस्ट्री सिलेक्ट करून ती डिलीट करावी. तसेच तुमचा डाटा सेव्ह होऊ नये, यासाठी तुम्ही टॉगल ऑफ देखील करू शकता.

एखाद्या ठिकाणी प्रवास करताना जेव्हा तुम्ही गुगल मॅपची मदत घेता, तेव्हा तुमच्या लोकेशनची माहिती गुगलकडे सेव्ह होते. युजरला अधिक चांगली सेवा मिळावी, तसेच एकाच ठिकाणी वारंवार जाताना गुगल मॅप सर्च करावं लागू नये हा यामागील उद्देश असतो. पण जर तुम्हाला गुगल मॅपची हिस्ट्री सेव्ह करून ठेवायची नसेल तर तुम्ही इंकोग्निटो मोडचा वापर करू शकता. यामुळे तुमचा डाटा गुगलच्या डाटाबेसमध्ये सेव्ह होणार नाही आणि तुम्हाला सर्च रिझल्टही मिळेल. तसेच डाटाची सर्च हिस्ट्रीही तयार होणार नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

पुण्यात २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार ; काळ्या कृत्यात पत्नीचा देखील सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम ऐक्य राज ठाकरे यांना सहन होत नाही का ? : रागीब शेख यांचा सवाल !

April 3, 2022

लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्चला लाईनमन दिवस !

March 3, 2023

धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषद’ ची बैठक उत्साहात संपन्न!

March 14, 2025

उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? ; अमृता फडणवीसांची जीभ घसरली !

April 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group