TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ स्टेट बँक गृहकर्ज घोटाळा : जाणून घ्या… कुणाला केली अटक आणि कुणाला होऊ शकते अटक ?

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेत बनावट खरेदीखत बनवून गृह कर्जात बँकेची फसवणूक केल्याचे प्रकरण घडले होते. यातील प्रमुख सूत्रधार रवींद्र (उर्फ नंदलाल) बाबूलाल पाटील (४९, रा. प्लॉट नंबर ३०३ वैशाली नगर नागपूर) यास नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे.

भुसावळ येथील स्टेट बँक आंनद नगर शाखेत काही इसमांनी बनावट सौदे पावती खरेदीखत बनवून त्या ठिकाणी कुठेही इमला नसून गृह कर्ज मंजूर करून बँकेची फसवणूक केली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील मुख्य आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेऊन नागपूर वरून ताब्यात घेऊन अटक केली होती. आज रोजी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली आहे.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

स्टेट बँक बनावट सौदे पावती प्रकरणातील मुख्य आरोपी व भुसावळ स्टेट बँक मॅनेजर आनंद नगर शाखेचे रविंद्र (उर्फ नंदलाल) बाबूलाल पाटील (वय ४९ राहणार प्लॉट नंबर ३०३ वौशाली नगर नागपूर) येथून ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करून दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश धुमाळ व पोकॉ सुभाष साबळे करीत आहे. गुन्ह्याची कसून चौकशी सुरू असून यामध्ये काही राजकीय गावगुंडयांचा समावेश असून आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत या संशयित आरोपींना केलीय अटक !

आसिफ हुसैन गवळी (रा. व्दारका नगर भुसावळ), निलेश जय सपकाळे (रा.बुद्ध वाडा कन्हाळा ता. भुसावळ), पंकज भिकनराव देशमुख (रा.पंचशील नगर भुसावळ), राजेश निवृत्ती मेहरे (रा. गोरक्षण संस्था जामनेर रोड), गजानन रमेश शिंपी (रा. नेब कॉलनी भुसावळ), शकील इमाम गवळी रा. कन्हाळे बु भुसावळ, बॅक मॅनेजर नंदलाल बाबुलाल पाटील (वय ४९, रा. राका पार्क, एम.जे. कॉलेज मागे जळगाव).

या संशयित आरोपींना शोध सुरु

माजिद खान इद्रीस खान (रा. द्वारकानगर भुसावळ), शोभा पोपट पगारे (रा.यावल रोड,राहुल नगर भुसावळ), संदीप पुजाराम मैराळे (रा.खड़के ता. भुसावळ), संतोष बबन सुर्यवंशी (रा. रामदास वाडी खडका रोड, भुसावळ), अफसाना बानो कलीम खान (रा.द्वारकानगर भुसावळ), शाह शकीर चाँद (रा. मुस्लीम कॉलनी खडका रोड भुसावळ), शशीकातं रमाकांत अहीरे (रा.फुलगांव ता. भुसावळ), शाह अरबाज शाह अब्बास (रा. पंचशील नगर भुसावळ), अफसाना बानो कलीम खान (रा. व्दारका नगर भुसावळ), समीर बेले (रा. दुसरा मजला, रॉयल हब बिल्डींग जिल्हा न्यायालय मालेगाव जि.नाशिक), अशोक दहाड रा. १८३ नवी पेठ.एम.जी रोड टॉवर जवळ जळगाव), किरण चौधरी (रा. प्रोफेसर कॉलनी) रविंद्रं सपकाळे, नगरसेवक भुसावळ नगरपरिषद (रा. नेम कॉलनी, भुसावळ).

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
Next Post

'उद्योगपतींचा फायदा असेल तर कोणताच पुरावा मागत नाही' : राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवेकानंद विदयालयातील विद्यार्थ्यांने अभ्यासात केली कम्माल ; आई वडीलांना “भुवनेश्वर “ची विमान भरारी….!

July 29, 2024

भुसावळ येथील हल्लेखोरांच्या काही तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या

September 14, 2020

अजितदादांनीच ‘पवार साहेबांचा राजकीय गेम केला होता ; निलेश राणेंची टीका

September 21, 2020

धरणगाव तालुक्यात आज आढळले ६ कोरोना बाधित !

September 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group