TheClearNews.Com
Tuesday, September 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यात २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार ; काळ्या कृत्यात पत्नीचा देखील सहभाग

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने आपला घटस्फोट झाल्याचं सांगून एका २७ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार केला (young woman raped by married man) आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या या काळ्या कृत्यात त्याच्या पत्नीचा देखील सहभाग आहे. आरोपी पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार करत असताना, तिने दोघांचे अश्लील फोटो क्लिक केले आहेत.

विकृत जोडपं केवळ एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांनी पीडित तरुणीचे न्यूड फोटो तिच्या पतीला पाठवून तिची बदनामी केली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय पीडितेनं चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशाल गायकवाड (वय ४७) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो कोंढवा परिसरातील पॅराडाईज व्हिला येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

READ ALSO

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विशाल आणि पीडित तरुणीची सर्वप्रथम २०१८ साली ओळख झाली होती. पीडित तरुणीच्या व्यवसायात गुंतवणूक करायची असल्याचं सांगत आरोपीनं पीडितेशी जवळीक साधली होती. तसेच आपला घटस्फोट झाला असल्याचं खोटं सांगून पीडितेला लग्नाचं आमिष दाखवलं. तसेच माझी पत्नी केवळ पैशांसाठी माझ्यासोबत राहते, अशी खोटी माहिती आरोपीनं पीडितेला दिली.

यानंतर आरोपीनं २०१८ पासून २ फेब्रुवारी २०२२ पर्यंत टर्फ क्लब हाऊस, कॅम्प व पाषाण येथील आपल्या घरी पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत. दरम्यान आरोपीच्या पत्नीने दोघांचे अश्लील फोटो आपल्या मोबाइलमध्ये क्लिक केले आहेत. तू माझ्यासोबत राहिली नाहीस तर ‘तुला जीवे मारेन’ अशी धमकी देखील आरोपीनं पीडितेला दिली. नराधम जोडपं एवढ्यावरचं थांबलं नाही, तर त्यांनी पीडित तरुणीच्या लग्नानंतर तिच्या पतीला दोघांचे अश्लील फोटो पाठवून बदनामी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026
गुन्हे

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

August 31, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
Next Post

Horoscope : राशीभविष्य, सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..तुमचा आजचा दिवस गुलाबाच्या सुगंधात दरवळेल का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेची चाळीसगाव विभागातील महिला आघाडी कार्यकारिणी बरखास्त

January 30, 2022

स्व.राजेंद्र महाजन यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबीराचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा : विनायक महाजन !

January 13, 2023

मधुकर कारखाना विक्रीस विरोध ; कामगार आणि शेतकरी सभासदांची बुधवारी सभा !

June 28, 2022

अमळनेर येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्र भूमिपूजन !

August 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group