TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निलंबित पोलीस निरीक्षक बकालेविरुद्ध कारवाई कधी? ; खडसेंनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करून समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जळगाव येथील स्थानिक गुन्हा शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्यावरील कारवाईबाबत एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

एकनाथराव खडसे यांनी जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करून मराठा समाजाचा अवमान केला असून त्यांच्याविरुद्ध दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा पेठ जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरी बकाले यांच्यावर काय कारवाई करण्यात आली?, व त्यांच्यावर कारवाई करण्यात विलंब का होत आहे? असा प्रश्न उपस्थित केला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, किरण बकाले तत्कालीन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी प्राप्त तक्रारी वरून विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी आदेश दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी अन्वये किरण बकालेना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे.

READ ALSO

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

सदर प्रकरणी दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी तक्रारदार विनोद पंजाबराव देशमुख जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन भाग -५ गु.र.न ५५१-२०२२ भा. द .वि क्र १५३ (अ) (ब)१६६,२९४,३५४, (अ) ५०० ,५०१ अन्वये पोलीस निरीक्षक किरण बकाले यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सद्य:स्थितीत तो तपासाधीन आहे. या प्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीच्या अहवालानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या दिनांक १३-ऑक्टोंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये किरण बकाले तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली असून सदर विभागीय चौकशी अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचेकडे आजमितीस सुरु आहे. त्यावर एकनाथराव खडसे यांनी किरण बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
Next Post

जळके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रकांत पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून दागिने आणि रोकड लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2023

पहिल्याच पावसात भरले जलक्रांतीचे खड्डे ; नागरिकांना सावधानतेचा इशारा

June 18, 2021

धरणगाव येथे आज दणदणीत जाहीर कीर्तनाचे आयोजन !

February 5, 2023

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १३ सप्टेंबर २०२३ !

September 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group