TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काम करू की सत्कार स्वीकारू, भरगर्दीत अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना झापलं

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कधी भडकतील हे सांगता येत नाही. अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवार यांचा राग तसा नवीन नाही. पुण्यात असाच एक अजितदादांच्या रागाशी संबंधित एक किस्सा घडला. काम करू की सत्कार स्वीकारू, केलं ना तुमचं काम, आता सत्कार कशाला, यामुळेच तुम्ही मागे राहतात, असा दमच अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भरला.

पुण्यात कौन्सिल हॉल येथे बैठकीसाठी अजित पवार आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. गुंठेवारीचा विषय मंजूर केल्यानं काही गावकऱ्यांना घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आले होते. त्यामुळे अजितदादा कमाली संतापले होते. त्यांनी भर गर्दीतच ‘मी तिथे जाऊन रद्द करीन, तुम्ही सांगितले म्हणून आम्ही काम करतोय ना. आम्हालाही नकोय का सरकार, काम करू की सत्कार स्वीकारू’ असं म्हणून झापून काढले. तसंच ‘ गुंठेवारीला मंजुरी दिली आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत घड्याळ चालवा, असंही अजितदादा म्हणाले. दरम्यान, ‘चंद्रकांत पाटील यांनी काय विधान केले माहिती नाही, मी कोरोना बाबत बैठक घेतली, त्यात आढाव्यासोबतच इतर काही निर्णय घेतले आहेत. गुंठेवारीचा विषय कॅबिनेटला होता, अनेक गावे पुण्यातील होती. तसा निर्णय घेण्यात आला, त्याचा लोकांना फायदा होईल तसंच महसूलही मिळेल’ असं पवार म्हणाले. ‘महापालिका निवडणूक समोर ठेवून निर्णय घेता येत नसतात, निवडणूका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला यात तथ्य नाही. ११ गावाचा टॅक्स विषय महापालिकेचा आहे, त्यातील लोकांचा आहे. याचा तोटा असेल तर नगरविकास खात्याला यात हस्तक्षेप करता येतो’ असंही अजित पवार म्हणाले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

कोरोनाच्या नवीन धोक्यादरम्यान UK वरुन भारतात आले २४६ प्रवासी; रुग्णांची संख्या 80 पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Railway Jobs : रेल्वेत नोकरी शोधताय? ; जाणून घ्या..प्रत्येक रँकनुसार प्रोसेस आणि पगार !

January 27, 2022

लसीकरणासाठी सक्ती करण्यात येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

May 2, 2022

कोरोना काळात जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? : तीरथ सिंह रावत

March 22, 2021

राष्ट्रवादीचे विनोद देशमुख पक्षातून निलंबित

October 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group