TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खड्डे चुकवताना ट्रकची शाळेत जाणाऱ्या बाप-लेकीला धडक ; मुलीचा जागीच मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2023
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) येथील वाघूर नदीच्या पुलावर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला आयशर वाहनाने धडक दिल्याने विद्यार्थिनीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी नदीवरील पुलाचे काम तत्काळ करावे, अशी मागणी केली.

सायकलवर शाळेत जातांना अपघात !

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

लेले नगरमधील रहिवासी व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार शंकर रंगनाथ भामेरे हे आपली कन्या ज्ञानेश्वरी हिला सोबत घेऊन सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जात होते. दोघेही सायकलवर शाळेत जात असताना वाघूर नदीपुलावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक (एमएच- २३, एयू ५५८२) ने जबर धडक दिल्याने दोघेही सायकलवरून शंकर भामेरे यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, ज्ञानेश्वरी भामेरे या ११ वर्षीय पाचवीतील चिमुकलीला डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाला.

ग्रामस्थांची रूग्णालयात मोठी गर्दी !

ज्ञानेश्वरी ही शाळेत अत्यंत हुशार मुलगी होती. विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन तिने प्रावीण्य मिळवले होते. आज ही ती जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठानमधील कवी संमेलनात सहभागी होण्यासाठी जात होती. मात्र, दुर्दैवाने तीचा पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गावातील नागरिकांच्या सहकार्याने जखमी शंकर भामेरे व ज्ञानेश्वरी हिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉ. नजमोद्दीन तडवी यांनी ज्ञानेश्वरी भामेरे हिचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी ट्रक चालक सुनील सोनवणे (रा. अंजनवती, ता. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताला कारणीभूत असलेल्या रस्त्याच्या ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. पहूर येथील वाघूर नदीवरी पुलाचे काम बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. ते अद्याप पूर्ण झालेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूनी खड्डे पडले असल्याने येथे बरेच अपघात झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

चोपडा ग्रामीण पोलिसांनी दोघांकडून केला ३९ हजारांचा गांजा जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी !

October 2, 2022

जळगाव : लग्न समारंभातून नववधूचे ४ लाख ६० हजारांचे दागिन्यांची चोरी !

July 15, 2024

महापौरांकडून समृद्धी संतचे शिवतीर्थ मैदानावर स्वागत !

February 6, 2021

दाभोळकर, सुशांतसिंह आणि न्याय…!

September 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group