TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दागिने पॉलिश करताय, सावधान…चोपडा तालुक्यात दांपत्याला गंडवले !

४ तोळ्यांचे दागिने हातचलाखीने लांबवले ; दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने ४ तोळ्यांचे दागिने लांबवल्याची घटना तालुक्यातील आखतवाडे गावी घडली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

दि. २२ डिसेंबर रोजी रोजी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान अखतावाडे गांवी भरत वना पाटील यांच्या घरी ४० ते ४५ वयोगटातील दोन अनोळखी व्यक्ती आलेत. त्यांनी भरत पाटील आणि त्यांच्या पत्नीला आमच्याकडे सोने व चांदीचे दागिने पॉलीश करण्याची पावडर आहे. त्या पावडरने सोने व चांदीचे दागिने चांगल्या प्रकारे पॉलीश होत असतात, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत भरत पाटील यांच्या पत्नीने त्यांच्या हातातील हातातील १ लाख ६० हजार रुपये किमंतीच्या ४ तोळे वजानाच्या सोन्याच्या बांगड्या दोघं भामट्यांच्या ताब्यात दिले. या नंतर त्यांनी सोन्याच्या बांगड्या हया पॉलीश करुन देतो असे सांगून हातचालाकी करुन सदरच्या बांगड्या मोटार सायकलवरून पळ काढत लंपास केल्यात. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात दोघं अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. प्रशांत वाडीले हे करीत आहेत.

ही खबरदारी घ्या

अनोळखी व्यक्तींकडून दागिने पॉलिश करण्याचा बहाणा केला तर पोलिस नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्या. कुठल्याही अनोळखी व्यक्तींना घरात घेवू नका. विशेषतः ​महिला एकट्या घरात असताना ही खबरदारी घ्यायला सांगा. दागिने पॉलिश करायचेच असतील तर ओळखीच्याच व्यक्तींकडून करून घ्या. स्वस्तात दा​गिने पॉलिश करण्याचा बहाण्यामुळे, लोभाला बळी पडू नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

फडणवीसांनी सभागृहाला खोटी माहिती दिली, सोमवारी हक्कभंग आणणार ; नाना पटोलेंचा गंभीर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 जानेवारी 2026 !

January 6, 2026

पाच हजारांची लाच भोवली : एरंडोल तहसीलच्या गोदाम किपरसह मुकादम जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

November 13, 2024

शरद पवारांच्या उपस्थितीत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक ; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

November 9, 2021

आजीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या नातवाला अटक!

June 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group