TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद पवारांच्या उपस्थितीत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक ; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आज सकाळपासून मुंबईत दोन महत्त्वाच्या बैठका झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पवार यांच्या उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे देखील उपस्थित होते.

सकाळी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी देखील एक महत्त्वाची बैठक झाली. तासभर झालेल्या या बैठकीत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे देखील उपस्थित असल्यामुळे यातून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

आज दुपारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत. नवाब मलिक यांच्याविषयी या पत्रकार परिषदेत ते भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ दुपारी १ वाजता नवाब मलिक देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे संजय राऊतांनी आज अचानक शरद पवारांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. त्यापाठोपाठ शरद पवारांनी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं निवासस्थान गाठलं आणि तिथे गृहमंत्र्यांसोबतच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासोबत तासभर बैठक झाली. त्यामुळे मुंबईत हालचाली वाढल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

क्रांती रेडकर, ज्ञानेश्वर वानखेडे राज्यपालांना भेटणार ; कारण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुबक रंगकाम करून धरणगाव शहर सुशोभिकरण करण्यात यावे ; संजय माळी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी !

June 13, 2022

दीपक केसरकरांचं प्रवक्तेपद जाणार? ; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार !

August 7, 2022

नागपुरच्या उमरेड मार्गावर भीषण अपघात ; कार ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

May 7, 2022

दुर्दैवी ! नागपुरमध्ये कोविड रुग्णालायाला आग ; चार जणांचा मृत्यू

April 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group