TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मारलेला साप घरासमोर का फेकला?, विचाराने बेतले जीवावर ; शेजारांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू !

मयत बोदवड तहसील कार्यालयात होते नौकरीला ; दोन दिवसांपासून सुरु होते उपचार !

vijay waghmare by vijay waghmare
August 26, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मारलेला साप घरासमोर का फेकला याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन शेजारच्यांनी दाम्पत्याला घरात घुसुन मारहाण केली. या मारहाणीत झालेल्या विलास गंभीर जखमी सीताराम पाटील (वय ४०, रा. मनूर, ता. या तहसील कार्यालयातील शिपायाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना दुपारी १२ वाजेच्या घडली. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मनहेलावणारा आक्रोश केला.

बोदवड तहसील कार्यालयात शिपाई असलेले विलास पाटील हे मनूर येथे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांच्या घरात साप निघाला असल्याने त्यांनी सापाला मारले. त्यानंतर मेलेला साप हा विलास पाटील यांच्या घरासमोर फेकून दिला होता. दरम्यान, विलास पाटील यांच्या पत्नीने मेलेला साप इथे का फेकला?, त्याला दुसरीकडे फेकून द्या, माझे मुल आजारी असून ते घाबरुन जातील, असे सांगितले. त्याचा राग आल्याने शेजारी राहणाऱ्या महिलांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीचे भांडण सुरु असल्याने विलास पाटील हे भांडण सोडविण्यासाठी आले. दरम्यान, नाना पाटील, महेंद्र पाटील, विजय पाटील, पवन पाटील, अक्षय पाटील यांनी विलास पाटील यांना घरात घुसून त्यांना लाथाबुक्क्यांसह लाठीने बेदम मारहाण केली होती.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

विलास पाटील यांच्या छातीला आणि डोक्याला बेदम मारहाण झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान, त्यांच्या पत्नीने त्यांना गावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना भुसावळ येथील रुग्णालयता हलविले. मात्र तेथील डॉक्टरांनी देखील त्यांना दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना रात्रीच्या सुमारास डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र विलास पाटील यांना झालेल्या मारहाणीत त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असतांना नशिराबाद पोलिसांनी विलास पाटील यांचा जबाब नोंदविला आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

मुलीला भेटून घरी परतणाऱ्या वडिलांसोबत घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २९ डिसेंबर २०२२ !

December 29, 2022

रोहिणी खडसे-येवलकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने नाथ फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

December 2, 2020

साहित्य आणि कला यामुळेच समाजात वेगळी ओळख निर्माण होते : राजू बाविस्कर !

January 30, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज २२५ रुग्णांची कोरोनावर मात ; ९८ नवीन बाधित !

October 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group