TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमित शहांचा फोटो बॅनरवरून का काढला? ; उत्तर न देता सदाभाऊ खोतांनी काढला पळ ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
July 2, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस समर्थकांनी अमित शहा यांचा फोटो बॅनरवरून का हटवला?, या प्रश्नावर सदाभाऊ खोत यांनी कोणतेही उत्तर न देता आज पळ काढल्याचे बघावयास मिळाले.

एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर खातेवाटपाबाबत रस्सीखेच सुरू आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आज भाजपच्या नेत्यांच्या भेटीला पोहोचले यावेळी खोत यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत हे दुधात मिठाचा खडा आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर मात्र त्यांना कधी बोलावसं वाटलं नाही. राज्यातला शेतकरी आत्महत्या करत होता त्याच्यावर ते बोलले नाहीत आपण बोलून बोलून आपलं राज्य घडवलं आता थोडं शांत बसावं, असा सल्लावजा टोला खोत यांनी सेनेला लगावला. तसेच देवेंद्र फडणवीस हे लोकमान्य नेते आहेत आणि त्यांनी दाखवून दिलेला आहे की, त्याग कशाला म्हटला जातो आणि एक मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व या राज्याला मिळाला आहे.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असताना उपमुख्यमंत्रिपद दिल्यामुळे भाजपच्या गोटात कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे मुंबई पासून तर नागपूरपर्यंतच्या पोस्टरवरून अमित शहा यांचा फोटो गायब आहे. साधारणपणे राज्य पातळीवरील कोणत्याही नेत्याच्या शुभेच्छा फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा याचे फोटो पाहायला मिळतात. मात्र, महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मुंबईपासून नागपूरपर्यंत फडणवीसांच्या शुभेच्छा पोस्टरवरून अमित शाहांचा फोटो गायब झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #amitshaha #devendrafadanvis #politicalnews #updates #topnews

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
Next Post

मोठी बातमी : शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला, भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात धाडसी चोरी ; २ लाख २६ हजारांची रोकड लंपास!

May 18, 2022

‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात?’ ; दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

May 14, 2021

लोकशाहीविरोधात वागणारी कोणतीही शक्ती असो त्यांना जनतेनं धडा शिकवलाय : शरद पवार

February 4, 2021

हुंडाबंदी दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

November 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group