TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पतीसमोरच पत्नीचे प्रियकराशी शारीरिक संबंध ; संतापलेल्या पतीने दोघांची केली हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पत्नी आणि तिचा प्रियकर प्रेमसंबंध थांबवत नसल्याच्या रागातून संतप्त झालेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची स्क्रू ड्रायव्हरने भोकसून हत्या केल्याची घटना तेलंगणातील हैदराबादमधील रचकोंडा येथे घडली आहे.

“आरोपीच्या पत्नीचे अनेक दिवसांपासून यशवंत नावाच्या कारचालकासोबत प्रेमसंबंध होते. या दोघं अनेकदा त्याला रंगेहाथ सापडले होते. परंतु अनेकदा सांगितल्यानंतरही या दोघांनी पत्नीने हे प्रकरण थांबवण्यास नकार दिला. वारंवार सांगूनही हे दोघे ऐकत नसल्याचा राग मनात धरून आरोपीने स्क्रू ड्रायव्हरने भोकसून या दोघांचीही ह्त्या केली,” अशी माहिती एलबी नगरचे पोलिस उपायुक्त सनप्रीत सिंग यांनी दिली.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, महिला आणि तिचे कुटुंब विजयवाडा येथून हैदराबादला गेले होते. यातच पत्नी यशवंतला भेटली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. जेव्हा तिच्या पतीला या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्याने आक्षेप घेतला, परंतु तिने त्याला सोडण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने विजयवाडाला परत जाण्यास सांगितलं. त्याच्या पत्नीने होकार दिला, परंतु प्रियकर यशवंतही तिच्यासोबत यावा, अशी तिची इच्छा होती. हे समजल्यानंतर आरोपी पतीने या दोघांनाही ठार मारण्याची योजना आखली होती, असे पोलिसांनी सांगितले.

तिघेही दोन वाहनांत कोथागुडेम शहरात पोहोचले. महिलेने पतीला आणि यशवंतला एकटे सोडण्यास सांगितले. तो दारू पिण्यास सुरुवात करत असताना त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर त्याच्यासमोर शारीरिक संबंध ठेवू लागले. संतापलेल्या पतीने त्यांना दगड मारण्यास सुरुवात केली आणि स्क्रू ड्रायव्हरने वार केले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह एका निर्जनस्थळी टाकून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

नवनीत-रवी राणा विरोधातील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा ; कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत ; परमबीर सिंहांच चांदिवाल आयोगात प्रतिज्ञापत्र

November 3, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 10 February 2024 !

February 10, 2024

मोठी बातमी : TET घोटाळ्यातून समोर आले म्हाडा पेपर फुटी प्रकरण ; पुणे पोलिसांनी जळगावातून एकाला घेतले ताब्यात !

May 25, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group