TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अधिकारी, ठेकेदारांविरुद्ध न्यायालयात दाद मागणार – उपजिल्हाप्रमुख अॅड शरद माळी

धरणगाव येथे ठाकरे गटाची पत्रकार परिषद

vijay waghmare by vijay waghmare
May 14, 2025
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणी नाल्यालगत असलेल्या संरक्षण भीतींचे कामकाज निकृष्ठ दर्जाचे चालू होते. हया कामकाजाचे चौकशीसाठी ठाकरे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी आमरण उपोषण मांडले होते. परंतु, अधिका-यानी १५ दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणतेही चौकशी न झाल्याने अधिकारी ठेकादारांविरुद्व न्यायालयात दाद मागणार असल्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अॅड शरद माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. धरणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

अॅड शरद माळी पुढे म्हणाले की, उच्च न्यायालयात धरणगावच्या पाणी प्रश्न बाबत जनहित याचिका क्रं. ६७/२०२४ दाखल करण्यात आली आहे. २२ मार्च २०२२ रोजी धरणगाव येथील पाणी पुरवठा योजना व देखभाल दुरुस्तीसह वर्क ऑर्डर अर्थात कार्यरभं आदेश प्रगती कन्ट्रक्शन लातुर यांना देण्यात आला होता परंतु अद्याप पावेतो धरणगाव करांना पाणी मिळत नाही त्यामुळे हि योजना देखील पुर्णपणे निष्क्रीय ठरलेली आहे. झुमकराम वाचनालयाच्या जागेवर व्यापारी गाळे काढलेले आहेत. ह्या गाळेच्या लिलावासाठी ई-टेन्टर काढण्यात आले. याबाबत सामान्य लोकांना कोणतेही सुचना न देता आधीच काही लोकांकडून अगोदरच पैसे घेवून ठेवलेले असल्याचे बाब समोर येत आहेत. पावसाळा १५ ते २० दिवसांनवर आला असतांना टिळक तलावातील पाण्याचा स्त्रोत जिवंत करुन नागरीकांना पाणी उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

ठाकरे गटातील धरणगावातील एक प्रतिष्ठीत जुना नेता भाजपात जाणार असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता अॅड शरद माळी व भागवत चौधरी म्हणाले की, संजय सावंत यांनी पहिली बैठक धरणगावात घेतली असता संबधीत नेत्याच्या डोळयांत अश्रु आले होते. त्यामुळे धरणगावातील ठाकरे गटा सोबतचे सर्वच नेते एकनिष्ठ असून भाजपात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ठाकरे गटाचे शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी आपण आमरण उपोषणाना बसले असता अधिकारी यांनी दिशाभूल करुन व आश्वासन देवून आपल्याला उपोषण सोडण्यास भाग पाडण्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला बापू महाजन, रंजीत सिकरवार, परमेश्वर महाजन, अॅड सागर महाजन, विनोद रोकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanWill file a complaint in court against officials and contractors - Deputy District Chief Adv Sharad Mali

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
Next Post

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २ मे २०२३ !

May 2, 2023

अहमदनगर-श्रीगोंदाजवळ मालगाडी घसरली; दौंड-मनमाड वाहतूक विस्कळीत

December 23, 2020

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

June 2, 2021

बीएचआर घोटाळा : पावत्या मॅचिंग करणारे बडे कर्जदार रडारवर ; आता पुढील नंबर कुणाचा?

July 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group