TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘हा’ कीडा ठरणार जगाच्या विनाशाचं कारण? ; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 4, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोविडचं संकट (COVID-19 Pandemic) हे जगभरात पसरलं आणि मोठ्या विनाशाचं कारण ठरलं. पुन्हा एकदा असंच एक संकट येऊ घातलं आहे. जे माणसाच्या शरीराला सध्यातरी थेट काही नुकसान पोचवणार नाही. पण अशा परिस्थितीला जन्म देऊ शकतं. ज्यामध्ये आपल्या जीवनावर प्रभाव पडू शकतो.

शास्त्रज्ञांनुसार किड्यांच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. या किड्यांची शक्ती खूपच घातक आहे. हे किडे सध्यातरी बागांमध्ये आढळले आहेत. पण लवकरच या समस्येवर उपाय न शोधल्यास आपल्या किचनपर्यंत पोहचून आपल्या आयुष्यावरही हे किडे विपरित परिणाम करू शकतात. या किड्यांचा शोध लागण्यानंतर काही दिवसांतच ते अन्य ३ देशांमध्ये सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

१० पेक्षा जास्त प्रजाती आशियामधून पसरताहेत जगभरात

फ्लॅटवर्म असं या नव्या संकटाचं नाव आहे. ज्याची लांबी फक्त ३ सेमी एवढी आहे. पण याच्या सर्वांत मोठ्या प्रजातीतील किड्याची लांबी जवळपास ३ फूटांपर्यंत असू शकते. आत्ता फ्लॅटवर्म ब्रिटीश बागांमध्ये आढळले आहेत. पण शास्त्रज्ञांना शंका आहे की, हे जर वेगाने पसरले तर जैव विविधतेसाठी धोका ठरू शकतात. रोपांच्या आयात निर्यातीत वर्मच्या १० पेक्षा जास्त प्रजाती आशियामधून जगभरात फैलावत आहेत. फ्लॅटवर्मच्या नव्या प्रजाती फ्रान्स, इटली आणि आफ्रिकेच्या बेटांवरही आढळल्या आहेत. गांडूळ आणि गोगलगाय या किड्यांचा प्रमुख आहार आहेत. आत्तापर्यंत हे बागांमध्ये दिसून आले आहेत.

शास्त्रज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा

किड्यांचा प्रसार झाल्यास ते संपूर्ण शेतीचं नुकसान करू शकतात. एवढी त्यांची क्षमता आहे. संशोधकांचा दावा आहे की, जसजशी उष्णता वाढेल तसतसा या किड्यांचा त्रास वाढेल आणि एकाच वेळी हजारांच्या संख्येत बाहेर पडून संपूर्ण जमिनीवर हे किडे पसरतील. प्रोफेसर जीन-लू जस्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रजाती खूप धोकादायक आणि आक्रमक आहेत. या किड्यांची क्षमता इतकी आहे की, लवकरच सगळीकडे पसरून आपलं साम्राज्य जगभरात स्थापित करतील. त्यामुळे शास्त्रज्ञांनी सर्वांना सावधानतेचा इशारा दिला आहे की तुम्हाला हा कीडा दिसल्यास तिथल्या तिथे त्याला मारून टाका. कारण हे नवीन संकट आपल्यावर कोणती वेळ आणेल, याची शाश्वती नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

आठ दिवसात कारवाई न झाल्यास आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषण ; माजी नगरसेवक अमर जैन यांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : याला बाप म्हणावं की सैतान, पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

October 30, 2021

ईदनिमित्त सुटी…घरच्यांना फिरायला जायचं सांगून भावंड पोहोचली तलावावर ; पुढे घडलं भयंकर !

July 1, 2023

ऑर्कीड हॉस्पीटलमध्ये डॉक्टर, स्टाफच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचा मृत्यू ; नातेवाईकांचा आरोप !

May 5, 2021

मी ‘खूपिया पोलीस’…तपासासाठी जळगावात आलोय’ असं सांगून त्यानं व्यापाऱ्याला गंडवल !

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group