TheClearNews.Com
Wednesday, December 17, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेशचव्हाण यांच्या प्रयत्नाने ७० कोटींच्या निधीतून चाळीसगाव तालुक्यातील वीज यंत्रणा होणार सक्षम !

६ गावांना नवीन वीज उपकेंद्र मंजूर तर ३ उपकेंद्रांची क्षमता वाढणार !

vijay waghmare by vijay waghmare
September 28, 2024
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव तालुक्यातील महावितरणच्या चाळीसगाव विभागाअंतर्गत येणाऱ्या ६ गावांना नवीन उपकेंद्रे तसेच तीन गावांच्या उपकेंद्राची क्षमता वाढविली जाणार आहे. यामुळे गावांकरिता येणाऱ्या २०३० पर्यंत ची गावांना लागणारी वीज व त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर विद्युत उपकरणे संच मांयुणी साठी ए.आय.आय.बी (आर.डी ५५) (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक) या योजनेअंतर्गत चाळीसगाव विभागीय कार्यातमयासाठी एकूण ७० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

या योजनेमध्ये नवीन ६ उपकेंद्राची निर्मिती होणार असून या उपकेंद्राची एकूण क्षमता (५५MVA) असणार आहे. त्यात तरवाडे गाव(१x५ MVA) बिलाखेड (१x५ MVA),टाकळी प्र.चा (१x५ MVA), डेराबर्डी (२x५ MVA), खडकी (४x१० MVA)चाळीसगाव(CTMS) (१x१० MVA) प्रमाणे क्षमता असणार आहे, सोबतच 3 उपकेंद्रांची एकूण 15(MVA) क्षमता वाढविली जाणार आहे. त्यात शिरसगाव 15 (MVA) उपकेंद्र शिरसगाव(१x५ MVA),तळेगाव (१x५ MVA),गणेशपुर (१x५ MVA) प्रमाणे क्षमता वाढविली जाणार आहे.

READ ALSO

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मानवविकास कार्यक्रमांतर्गत वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

कोरोना काळात उभारलेले ऑक्सिजन प्लांट भाडेतत्त्वावर देऊन कार्यान्वित करावेत ; आ. एकनाथराव खडसेंची विधानसभेत मागणी

नवीन डीपी रोहित्र(ट्रांसफार्मर)
एकूण १५० नग (१००१ WA प्रत्येकी)
बरोबर १००x१५०=१५००० म्हणजे १५(MVA) डिपी ची क्षमता वाढ, रोहित्र एकूण ११० नग 110 NOS ११०x१०० बरोबर ११००० म्हणजे ११ (MVA) क्षमता. नवीन उपकेंद्र व नवीन डी.पी. साठी लागणारी उच्चदाब व लघुदाब वाहिनी ३३ KV लाईन – ७४ KM ११ KV लाईन -२९६ KM लघुदाब वाहिनी – १०८ KM, अशी राहणार आहे. यासाठी ७० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

ही नवीन योजना भविष्याचा विचार करून तयार करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मंजूर असलेली सर्व उपकेंद्र व विद्युत रोहित्र ची कामे विहित वेळेत पूर्ण झाल्यास चाळीसगाव तालुक्यातील गावांची यंत्रणा ही पुढील दहा वर्षे (२०३०) पर्यंत लागणारी वीज मागणी ची पूर्तता करेल.

या योजनेमुळे विना विलंब जोडणी विद्युत ग्राहकांना मिळेल, विद्युत मंडळास ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा करण्यास मदत होईल सोबतच योग्य दाबाने विद्युत पुरवठा करणे देखील सोयीस्कर होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना
देखभाल व दुरुस्ती करणे सुकर होईल यामुळे वीज यंत्रणेवरील ताण देखील निश्चितपणे कमी होणार आहे.

सदर योजना मंजूर करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठपुरावा केला व त्यांच्या अथक प्रयत्नातून वीजयंत्रणा सक्षम करण्यासाठी व ग्राहकास योग्य दाबाने व उच्च प्रतीचा अखंडित विद्युत पुरवठा करणेकामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सहकार्याने योजना मंजूर करून घेतली असल्यानचे आमदार चव्हाण यांनी सांगितले असून त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहे. मात्र या योजनेमुळे आमदार चव्हाण यांच्या पावरला महायुतीच्या मंत्री मंडळाचा पावरफुल पुरवठा असल्याचे स्पष्ट होते. या पावर मुळे चाळीसगाव तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पावर फुल होणार यात शंका नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मानवविकास कार्यक्रमांतर्गत वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

December 13, 2025
जळगाव

कोरोना काळात उभारलेले ऑक्सिजन प्लांट भाडेतत्त्वावर देऊन कार्यान्वित करावेत ; आ. एकनाथराव खडसेंची विधानसभेत मागणी

December 13, 2025
जळगाव

जळगाव MIDC ला D+ झोनचा दर्जा : औद्योगिक विकासासाठी ऐतिहासिक टर्निंग पॉइंट

December 12, 2025
गुन्हे

कन्नड-चाळीसगाव रस्त्यावर अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त

December 8, 2025
जळगाव

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

December 7, 2025
गुन्हे

कन्नड घाटाखाली चाकूचा धाक दाखवून १६ हजारांचा ऐवज लुटला

November 30, 2025
Next Post

पष्टाणे गावातील कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश ; पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केले स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हेलीकॉप्टर दुर्घटना : जखमी महिला पायलटला वाचविण्यासाठी अंगावरील साडी देणाऱ्या आदीवासी महिलेचा मणियार बंधूंतर्फे सत्कार

July 22, 2021

गणपती विसर्जनाच्या दिवशी पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल !

September 20, 2021

ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे अमिष वृद्धाला पडले महागात

October 10, 2025

मनसे नेते अमीत ठाकरे दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर ; विनय भोईटे यांची माहिती !

July 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group