TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिंताजनक : देशातील दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ३३ हजारांच्या पुढे !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2022
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरातील कोरोना (corona) रुग्णांची संख्या या आठवड्याच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. शनिवारी देशात २७ हजार रुग्ण सापडले होते, त्यानंतर रविवारी देशात तब्बल ३३ हजार ७५० आढळले आहे. जवळपास १०७ दिवसानंतर ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

२ जानेवारीपर्यंतच्या आठवड्यात दिवसाला सरासरी १८ हजार कोरोनाचे रुग्ण आढळले. १२ ऑक्टोबरनंतर आठवड्याच्या सात दिवसांच्या सरासरीत ही संख्या पहिल्यांदाच जास्त आहे. २६ डिसेंबरला ६ हजार ५३१ जणांना देशात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज हीच संख्या पाचपट झाली असून ३३ हजारांच्यावर कोरोना रुग्ण आढळले आहेत.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

भारतात रविवारी कोरोनाचे ३३ हजार ७५० रुग्ण आढळले. तर दिवसभरात १० हजार ८४६ जण कोरोनामुक्त झाले. दिलासा देणारी बाब म्हणजे मृत्यूची संख्या शनिवारच्या तुलनेत कमी आहे. गेल्या २४ तासात १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १ लाख ४५ हजार ५८२ सक्रीय रुग्ण आहेत. तर ३ कोटी ४२ लाख ९५ हजार ४०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे भारतात ४ लाख ८१ हजार ८९३ जणांनी प्राण गमवावे लागले आहेत.

आठवड्यात रुग्णसंख्या पाचपट

अडीच महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी मोठी वाढ झाली आहे. ज्या वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय ते चिंताजनक आहे. २५ डिसेंबरच्या आठवड्यात सात दिवस सरासरी ६ हजार ६४१ कोरोना रुग्ण आढळत होते. तर यानंतर एका आठवड्यात संसर्गात मोठी वाढ झाली. रविवारी ३० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. म्हणजेत जवळपास गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात पाचपट अधिक रुग्ण एका दिवसात सापडले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर येत्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढली

देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. देशात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या १७०० पर्यंत गेली आहे. सर्वाधिक ५१० रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. यातील १९३ रुग्ण बरे झाले आहे. यानंतर दिल्लीत ३५१ रुग्ण आढळलेत. ५७ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीनंतर केरळमध्ये १५६, गुजरातमध्ये १३६, तामिळनाडूत १२१, राजस्थानमध्ये १२० अशा एकूण २३ राज्यांमध्ये ओमिक्रॉन पसरला आहे. देशातील १७०० रुग्णांपैकी ६३९ रुग्ण बरे झाले आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #corona

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

पेगासस हेरगिरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या समितीचे नागरिकांना 'हे' महत्त्वाचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल’ : नवाब मलिक

December 17, 2021

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

May 15, 2021

जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य ः महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन

November 11, 2024

राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला

April 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group