TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवा संगीतकारांना हिंदुस्‍तानी संगीतासाठी मिळणार शिष्‍यवृत्ती !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2022
in जळगाव, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय आणि पाश्चात्य अभिजात संगीताच्या क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सिटी इंडिया आणि एनसीपीए यांनी सतत सहयोगाने काम केले आहे.

एनसीपीए सर्व स्तरांवर कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी अथक मेहनत घेते, तसेचत्‍यांना भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आवश्यक ज्ञान व संसाधने मिळण्‍याची खात्री घेते. हा कार्यक्रम तरुण प्रतिभावान संगीतकार आणि होतकरू कलाकारांना शिष्यवृत्ती प्रदान करणारा उपक्रम आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

द नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) आणि सिटी इंडिया यांनी सहयोगाने हिंदुस्तानी संगीतामध्‍ये (गायन – खयाल/ध्रुपद, तालवाद्य – तबला/पखवाज) प्रगत शिक्षण देण्‍याच्‍या उद्देशाने वर्ष २०२३-२४ साठी शिष्‍यवृत्ती अभ्‍यासक्रमाची घोषणा केली आहे.अर्जदारांना अॅडव्‍हान्‍स्ड ट्रेनिंगमधील या शिष्यवृत्तीसाठी 10 जानेवारी २०२३ पूर्वी आपले नाव नोंदविता येईल.अर्ज करण्यासाठी उमेदवाराने आपले अर्ज (सांगितिक शिक्षणाविषयीचा बायो-डेटा) ईमेलद्वारे ncpascholarships@gmail.com या पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे.

अर्जामध्ये उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर/पर्यायी कॉन्टॅक्ट नंबर, व्यावसायिक पात्रता, ईमेल आयडी, संगीत शिक्षक/गुरु, एकूण किती वर्षे प्रशिक्षण घेतले आहे याची माहिती तसेच आपली संपादने/बक्षिसे/शिष्यवृत्ती आणि कार्यक्रम इत्यादी विशेषत्वाने नोंदविण्या जोगे तपशील असले पाहिजेत.शॉर्टलिस्ट केल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना ईमेल किंवा टेलिफोनवरून कळवण्‍यात येईल. फेब्रुवारी २०२३ मध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या निवडक उमेदवारांची व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे ऑडिशन घेतली जाईल. एनसीपीएच्या निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. अधिक माहितीसाठी कृपया एनसीपीएची वेबसाइटhttps://ncpamumbai.com/येथे भेट द्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
Next Post

पारोळ्याजवळ कार-टँकरचा भीषण अपघात ; पालिका अभियंता आणि डॉक्टर ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १३ सप्टेंबर २०२३ !

September 13, 2023

दररोज ४७ रुपयांची गुंतवणूक करून मिळवा २५ लाख रुपये ; जाणून घ्या..LIC च्या ‘या’ खास पॉलिसीबद्दल

April 28, 2022

बोदवड येथून तरुण बेपत्ता !

September 11, 2022

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची वारंवार होणारी पीक पडताळणी रद्द करा !

January 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group