TheClearNews.Com
Sunday, January 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटत दरोडेखोरांकडून तरुणीवर बलात्कार ; ४ आरोपींना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कल्याण (वृत्तसंस्था) अचानक रेल्वेत शिरलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी धावत्या ट्रेनमध्येच एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नराधमांनी रेल्वेतील १५ ते २० प्रवाशांना लुटल्यानंतर त्यांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केलाय. ही घटना लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये घडली असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे.

रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, लखनऊ – मुंबई पुष्पक एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता इगतपुरी स्थानकावरून निघाली. त्यावेळी सात ते आठ लोक रेल्वे बोगीत चढले. काहींच्या हातात शस्त्र होते. त्यांनी प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुमारे २० प्रवाशांना लुटले आहे. त्याचवेळी विरोध करणाऱ्या प्रवाशांना दरोडेखोरांनी मारहाण केली. यात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

READ ALSO

कौटुंबिक वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

भुसावळ तालुक्यात दुचाकी-ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू …

लखनऊ-मुंबईला जाणारी पुष्पक एक्सप्रेस कसारा स्टेशनवर पोहोचेपर्यंत लूट आणि बलात्कार करण्यात आला. या घटना सुमारे अर्धा तास चालू होती. दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावल्यानंतर प्रवाशांनी कसारा स्टेशनवर गोंधळ घातला. यावेळी रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली . त्यानंतर रात्री उशिरा आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी चार जणांचा शोध घेण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कौटुंबिक वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

January 18, 2026
गुन्हे

भुसावळ तालुक्यात दुचाकी-ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू …

January 17, 2026
गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
गुन्हे

भुसावळात खासगी कंत्राटदाराकडून खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

January 16, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिंप्राळ्यात गोळीबार

January 16, 2026
गुन्हे

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

January 15, 2026
Next Post

जळगाव पोलीस भरती : व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘रिपब्लिक’चे सदस्यत्व रद्द करा ; ‘एनबीएने’ची मागणी !

January 19, 2021

सोमय्यांच्या टीकेला अनिल परबांचे प्रत्युत्तर ; म्हणाले, बॅग भरून जेलमध्ये जायला ही काय सहल नाही

June 7, 2022

शिक्षकाकडून लैंगिक शोषण, विद्यार्थिनीची राहत्या घरात आत्महत्या !

November 14, 2021

राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ सोडणार ; ‘या’ दिवशी करणार नव्या घरात प्रवेश

November 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group