TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलांना पळवत असल्याच्या संशयावरुन तरुणाची तलवारीने तोडफोड

vijay waghmare by vijay waghmare
March 17, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लहान मुलांचे अपहरण करीत असल्याच्या संशयावरुन तरुण हातात तलवार घेवून त्या इसमांचा शोध घेत असतांना त्याने एका धार्मीक स्थळाच्या आवारातील पाण्याने भरलेल्या माठासह प्लास्टीकच्या टाकीची नासधूस केली. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाल्मिक नगरात घडली. त्या संशयित तरुणाला अटक करुन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर दोन्ही गटातील नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात – तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी संशयितासह अपहरण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वाल्मिक नगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलगा घराबाहेर खेळत असतांना काही संशयीत इसम त्याठिकाणी आले. त्या इसमांकडून त्या मुलाचे अपहरण केले जात असल्याचा संशय परिसरातील नागरिकांना आला. या घटनेची माहिती मिळताच त्या परिसरात राहणारा प्रवीण रमेश कोळी हा त्याठिकाणी आला. त्याने घरातून धारदार तलवार घेवून तो त्या इसमांच्या मागे धावत सुटला. त्यामुळे ते इसम देखील त्या परिसरातून पळून गेले. दरम्यान, ते इसम एका धार्मीक स्थळाच्या दिशेने गेल्याचे समजल्यानंतर प्रवीण कोळी हा तलवार घेवून त्याठिकाणी गेला. त्याने धार्मीक स्थळाच्या आवारात ठेवलेले माठ आणि प्लास्टीकची पाण्याची टाकी तलवारीने फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

READ ALSO

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

तोडफोड करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोहेकॉ गिरीश पाटील, गजानन पाटील, अनिल कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दहशत माजविणाऱ्या संशयीत प्रवीण कोळी याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी मध्यस्ती करीत लावले हुलकावून
धार्मीक स्थळाच्या आवारात तोडफोड केल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करु लागले. यावेळी दोन्ही गटातील नागरिक समोरासमोर आल्यामुळे पोलीस ठाण्याच्या बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्ती करुन त्याठिकाणाहून दोन्ही गटांना हुलकावून लावले.

अपहरण करणाऱ्यासह दहशत माजविणाऱ्याविरुद्ध गुन्हा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी त्यांचे भेट घेत कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानुसार अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तर तलवार घेवून तोडफोड करीत दहशत माजवित असलेल्या प्रवीण रमेश कोळी (वय ३०, रा. पिंजारीवाडा, वाल्मिक नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
Next Post

अडीच लाखाचा हरभरा माथेफिरूने पेटवला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आकडा काढण्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा !

December 22, 2022

जैन इरिगेशनतर्फे जागतिक जलदिवस साजरा ; ह.भ.प. हृषीकेश महाराज यांचे जलकीर्तन

March 22, 2022

जळगावात पाच हजारांची लाच स्वीकारताना मंडळधिकाऱ्याला रंगेहात पकडले !

June 7, 2024

कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

December 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group